NCP MLA Disqualification Update: निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष जाहीर केला, त्यावर शरद पवारांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती आणायला हवी होती. तर आज चित्र वेगळे दिसले असते, असे निकम म्हणाले. ...
ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात याविरोधात दाद मागण्याची तयारी करत आहे. अशावेळी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी नार्वेकरांच्या निकालाविरोधात लढण्यासाठी मार्ग दाखविला आहे. ...
सर्वोच्च न्यायालय यावर अंतिम निर्णय कधी देईल हे भाकीत करणे कठीण आहे. हा प्रश्न पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला तर त्यांना दोन्ही बाजूचे म्हणणं ऐकावे लागेल आणि त्यानंतर त्यावर निर्णय द्यावा लागेल असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले. ...
३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करत निकाल देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यावर मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. ...