‘लोकमत की अदालत’मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची उलटतपासणी घेणार ...
शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन व मिलन म्हणजे योग अशी योगाची परिभाषा सांगून प्राचीन काळापासून योग विद्या भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी चतुर्थ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या वेळी केले. ...
शुभम महाकाळकर खून प्रकरणात सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध फौजदारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व शुभमच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...
पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेल्या सातही संशयितांनी अजून वकील न दिल्याने हा खटला लांबणीवर पडला आहे, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी गुरुवारी दिली. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून तपासाची तसेच दाखल केलेल्या दोषा ...
अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असलेल्या कांबळे दुहेरी हत्यांकाड प्रकरणी न्यायालयात फौजदारी खटला चालविण्यासाठी शासनाने अॅड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाच्या विधी व न्याय विभागाने अॅड. निकम यांच्या नियुक्तीचे आदेश शन ...
१२ मार्च १९९३ ला मुंबई बॉम्बस्फोटाची बातमी टीव्हीवर पाहिली आणि माझे मन सुन्न झाले. त्या वेळी मी जळगावला वकिली करत होतो. हे स्फोट कोणी केले, का केले, हे प्रश्न सामान्यांप्रमाणे माझ्याही मनात घोळू लागले. दोन-तीन दिवसांनी बातमी आली की, या साखळी बॉम्बस्फ ...