महिला अत्याचारावरील कायदा कठोर असणे आवश्यकच आहे. मात्र कायद्याची आणि शिक्षेची अंमलबजावणी त्वरित होणे गरजेचे आहे. याकरिता तक्रार व आरोपपत्र बिनचूक दाखल केल्यास शिक्षा देणे सोपे होईल व शिक्षा देण्याचे प्रमाण वाढेल. ...
अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणातील आरोपी रणजितसिंह चुंगडे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अँड. उज्जवल निकम हे अकोला न्यायाल ...
आपल्या समाजात जातीव्यवस्था एड्स या रोगासारखी पसरू नये, यासाठी जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जरब बसायला हवी, असं परखड मत मांडत नाशिक सत्र न्यायालयाने सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमधील वाद चव्हाट्यावर येणे ही अत्यंत गंभीर बाब असून, या वादांमुळे न्यायव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी (13 जानेवारी) शिवसेना भवनात कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीचे वडील आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी भेट घेतली. ...
देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले असल्याने खळबळ माजली आहे ...