Ujani Dam सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या टाकळी व चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्यांतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. शेतीसाठी कालवा, बोगदा व सिंचन योजनेद्वारे उन्हाळी आवर्तन सुरूच राहणार आहे. ...
Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी एप्रिलअखेर मृत साठ्यात जाण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणात २४ टक्के पाणी पातळी शिल्लक राहिली आहे. ...
उजनी मुख्य कालव्यातून २ हजार ८५० क्युसेक, भीमा सीना जोडकालव्यातून ८७५ क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन ३३३ क्युसेक, दहिगाव योजना ६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
उजनी धरणात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना देखील दरवर्षी राजकीय दबावापोटी उजनी धरणातून बेकायदेशीररीत्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. ...
GI for Ujani Banana उजनी लाभक्षेत्रात केळी उत्पादनासाठी अधिक अनुकूल असल्याने येथे संपूर्ण वर्षभर केळीची लागवड व उत्पादन शक्य होत असल्यामुळे 'उजनी'ची केळी म्हणूनच जी. आय. मानांकन मिळाले पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ...
सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र या पिकाने घेतले आहे. पारंपरिक ऊस शेती सोडून इतर फळबागा दिसून येत आहेत. उसाला १८ महिने सांभाळण्यापेक्षा एका वर्षात या पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात येतात. ...