उजनी धरणातून सोलापूर शहर, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या नगरपालिकांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी १५ जुलै २०१८ पर्यंत २० टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील वॉल्व्ह बदलण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार व पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ...