लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयात मच्छिमारी करणाऱ्या परमेश्वर बनगे यांच्या जाळ्यात कटला मासा सापडला असून त्याचे वजन तब्बल २९ किलो असून, त्याला शनिवारी इंदापूर मासळी बाजारात प्रतिकिलो दोनशे चाळीस रुपये प्रमाणे सात हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला असल् ...