लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उजनी धरण

उजनी धरण

Ujine dam, Latest Marathi News

उजनीच्या पाण्यावरून सेना-भाजप मंत्र्यांत मतभेद - Marathi News | Army-BJP ministers differ over Ujani waters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीच्या पाण्यावरून सेना-भाजप मंत्र्यांत मतभेद

जिल्हा नियोजन बैठकीत वाद; सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्यात मतभेद ...

नेत्यांचं पक्षांतर... जनतेचं स्थलांतर ! - Marathi News | Transfer of Leaders ... People's Migration! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेत्यांचं पक्षांतर... जनतेचं स्थलांतर !

सोलापूर जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर : सर्वांत मोठं धरण असूनही तोंडचं पाणी पळालं! ...

इंदापूरसाठी उजनीचे पाणी देऊ : चंद्रकांत पाटील  - Marathi News | Provide ujani water for Indapur: Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरसाठी उजनीचे पाणी देऊ : चंद्रकांत पाटील 

उजनी धरणातील पाणी पुढे वाहून कर्नाटकला जाते. ते पाणी अडवले तर इंदापूरमधील या २७ गावांशिवाय अन्य गावांची पाण्याची गरज भागू शकते ...

उजनीचा खळाळता प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा  - Marathi News | Pull the tourists to see the flow of light | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीचा खळाळता प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा 

पोलीस बंदोबस्त वाढविला; निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी दररोज तीन हजार पर्यटकांची गर्दी ...

उजनीतून पुन्हा भीमेत पाणी सोडले - Marathi News | The light left the water in fear again | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीतून पुन्हा भीमेत पाणी सोडले

पुणे परिसरात पाऊस; ११,६०० क्युसेकचा विसर्ग ...

उजनीतून भिमेत पाणी सोडण्याचे केले बंद - Marathi News | Turn off the water discharge from the illumination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उजनीतून भिमेत पाणी सोडण्याचे केले बंद

वीर धरणातील विसर्ग वाढविला; बोगद्यातून सीना नदीत पाण्याचा प्रवाह संथ ...

उजनीचे पाणी आज भवानी पेठ जल केंद्रात पोहोचणार - Marathi News | Ujani water will reach the Bhavani Peth water center today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीचे पाणी आज भवानी पेठ जल केंद्रात पोहोचणार

ऐतिहासिक नियोजन : मनपाने कारंबा पंपहाउसवर युद्धपातळीवर उभारली यंत्रणा, ४० हून अधिक कर्मचारी कार्यरत ...

पंढरपुरात पूर लागला ओसरू; वाढू लागली दलदल - Marathi News | Floods flooded Pandharpur; The swamp began to grow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपुरात पूर लागला ओसरू; वाढू लागली दलदल

रोगराई रोखण्याचे आव्हान : विस्थापितांना मोफत धान्यांचे वाटप ...