Ujine Water Update : भीमा खोऱ्यातील पाऊस घटल्याने उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मोठी घट झाली आहे. दौंड येथून शनिवारी सायंकाळी १० हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. दौंड येथील घट झाल्याने उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गातदेखील घट झ ...
Ujani Dam Water Level उजनी धरणातून सकाळी ९ वाजता ६० हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून २५ हजार ६९६ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असून, बंडगार्डन येथे २८ हजार ४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
Ujani Dam Water Update दौंड येथील पाणी पातळी वाढत चालल्याने उजनी धरणातून भीमा नदीत ५० हजार क्युसेक विसर्ग सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दौंड येथून उजनीत ४१ हजार ६८८ क्युसेक विसर्ग मिसळत आहे. ...
Ujine Water Update : उजनीचे पाणलोट क्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे भीमा खोऱ्यातील धरणे ओव्हर फ्लो झाल्याने दौंड येथील विसर्गात मोठी वाढ झाली आहे. ...
Dam Water Storage : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश भागांतील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक धरणे भरावाच्या उंबरठ्यावर आली आहेत. ...
Ujani Dam Water भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे बंडगार्डन व दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे. उजनी धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने विसर्ग सुरु केला आहे. ...