लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उजनी धरण

उजनी धरण

Ujine dam, Latest Marathi News

हजारो किलोमीटरचा प्रवास करून उजनी जलाशयावर 'फ्लेमिंगो'चे आगमन - Marathi News | Arrival of 'Flamingo' at Ujani Reservoir after traveling thousands of kilometers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हजारो किलोमीटरचा प्रवास करून उजनी जलाशयावर 'फ्लेमिंगो'चे आगमन

या गुलाबी पंखांना उजनी जलाशयाची मोठी आस आहे.... ...

उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी; कार्तिकी एकादशीला भाविकांचे होणार स्नान - Marathi News | four thousand cusecs of water released from ujani dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी; कार्तिकी एकादशीला भाविकांचे होणार स्नान

या पाण्याचा उपयोग २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येणा-या भाविकांबरोबरच भीमा नदी काठावरील गावांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठीही होणार आहे. ...

उजनीचे पाणी कालव्यातून सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण - Marathi News | fasting to demand release of ujani water from the canal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीचे पाणी कालव्यातून सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण

करकंब व परिसरावर पावसाळा संपत आला तरी विहिरी, बोअरवेल आटू लागल्या आहेत. ...

उजनी धरण ६० टक्के पार; दौंडमधून केवळ दोन हजारांचा विसर्ग - Marathi News | ujani dam 60 percent pass discharge of only two thousand from daund | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरण ६० टक्के पार; दौंडमधून केवळ दोन हजारांचा विसर्ग

सोमवारी हा फ्लो आणखीन कमी होऊन दोन हजार १०० इतका झाला. ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनीत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पंचवीस हजाराचा विसर्ग - Marathi News | Good news for farmers! The highest discharge of twenty five thousand in this season in Ujni | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनीत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पंचवीस हजाराचा विसर्ग

धरण ४० टक्क्यांच्या घरात ...

उजनीत फ्लो कमी झाला; धरण २९ टक्क्यांवर - Marathi News | decreased flow of ujani dam at 29 percent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीत फ्लो कमी झाला; धरण २९ टक्क्यांवर

पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी मुद्यावरुन उजनीतील साठ्याचा प्रश्न चर्चेला येतोय. ...

उजनीतून शेतीला पाणी सोडण्यासाठी 'एवढी' वाढ अपेक्षित - Marathi News | An increase of 'so much' is expected to release water from Ujani to agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीतून शेतीला पाणी सोडण्यासाठी 'एवढी' वाढ अपेक्षित

दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये सोमवारी सायंकाळी पुन्हा निम्म्याने घट झाली आहे. रविवारी सायंकाळी १२२५५ क्युसेकने येणाऱ्या निसर्गामध्ये ... ...

उजनी धरणात ७०.७४ टीएमसी पाणीसाठा; दहा दिवसांपासून पाऊस रूसला - Marathi News | 70.74 TMC water storage in Ujani Dam; It has been raining for ten days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणात ७०.७४ टीएमसी पाणीसाठा; दहा दिवसांपासून पाऊस रूसला

सध्या उजनीमध्ये ७०.७४ टक्के पाणीसाठा असल्याचे उजनी कालवा महामंडळाने सांगितले. ...