लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उजनी धरण

उजनी धरण

Ujine dam, Latest Marathi News

भीमा खोऱ्यात पाऊस; दौंडमधून उजनीत आले ९ हजार ४० क्युसेक पाणी - Marathi News | Rain in Bhima valley; 9,040 cusecs of water came to Ujjain from Daund | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा खोऱ्यात पाऊस; दौंडमधून उजनीत आले ९ हजार ४० क्युसेक पाणी

तीन दिवसात चार टक्के साठा वाढला; चालू पावसाळी हंगामातील ही पहिलीच आवक ...

उजनी धरणाच्या निसर्गरम्य परिसरात बोटींवरील हॉटेलिंगला मिळणार चालना ! - Marathi News | Boating hotelling will get a boost in the scenic area of Ujani Dam! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणाच्या निसर्गरम्य परिसरात बोटींवरील हॉटेलिंगला मिळणार चालना !

जिल्हाधिकाऱ्यांसोबत आमदारांची बैठक : कोयना अन् तारकर्लीच्या धर्तीवर होणार पर्यटन विकास ...

उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये शेतकऱ्यांचं दांडा आंदोलन; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात - Marathi News | Farmers agitation in Indapur for Ujani water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये शेतकऱ्यांचं दांडा आंदोलन; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

इंदापूर शहरात एकाच दिवशी दोन आंदोलने होणार असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा तैनात केला होता.  ...

मामा म्हणू नये आपुला ! - Marathi News | Don't call yourself Mama! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मामा म्हणू नये आपुला !

अखेर लेखी पत्र कसं तयार झालं..उत्कंठावर्धक अन‌् विस्मयजनक कहाणी.. ...

उजनीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार; इंदापूरला डावलत राज्य शासनाचं सोलापूरकरांना झुकतं माप - Marathi News | Finally, the government's decision to cancelled 5 TMC water of Ujani dam; Dattatray Bharne in trouble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार; इंदापूरला डावलत राज्य शासनाचं सोलापूरकरांना झुकतं माप

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूरच्या लोकप्रतिनिधींसमोर झुकली; पालकमंत्र्यांची झाली कोंडी ...

उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रद्द; शासनाने काढला लेखी आदेश - Marathi News | Order to take water from Ujani to Indapur canceled; Written order issued by the government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रद्द; शासनाने काढला लेखी आदेश

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

उजनीतून पाण्याचा एकही थेंब सोलापूरला जाणार नाही, नदीत सोडलेले पाणीही बंद पाडणार! - Marathi News | Not a single drop of water from Ujjain will be allowed to flow to Solapur, even the water released in the river will be stopped! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीतून पाण्याचा एकही थेंब सोलापूरला जाणार नाही, नदीत सोडलेले पाणीही बंद पाडणार!

इंदापुर शेतकरी कृती समितीचा इशारा ...

कित्येक सरकारं आली अन् गेली, आमदार, खासदारकीसह कुणी मंत्रीही झाले; पण इंदापूरचा पाणीप्रश्न ‘जैसे थे'च!  - Marathi News | Many governments came and went, MLAs, MPs and even ministers; But Indapur's water problem is 'as it was'! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कित्येक सरकारं आली अन् गेली, आमदार, खासदारकीसह कुणी मंत्रीही झाले; पण इंदापूरचा पाणीप्रश्न ‘जैसे थे'च! 

२२ गावांना दोन पिढ्यांच्या संघर्षानंतर पदरी पाणीप्रश्नी प्रतीक्षाच...  ...