भीमा खोऱ्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने उजनी Ujani Dam धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील ३ धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. ...
उजनी धरणात दौंड येथून येणारा विसर्ग स्थिर असून, गुरुवारी (दि.११) सायंकाळी ६ वाजता ४ हजार २२० क्युसेक चालू होता. सकाळी ६ वाजता ४ हजार ९५६ क्युसेक होता. ...
उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात घट झाली असून, दौंड येथून सायंकाळी ६ वाजता ५ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. गेल्या २४ तासात २ हजार ५०० क्यूसेक घट झाली आहे. ...
भीमा खोऱ्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मंगळवारी सकाळी झालेली वाढ सायंकाळी कमी झाली होती. सकाळी ६ वाजता ७ हजार ८४४ क्युसेक होता. ...
भीमा खोऱ्यातील उजनीच्या वर लहान मोठी २२ धरणे आहेत. शेती, उद्योग व पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणाचा गेल्या ४५ वर्षात सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्याला फायदा झाला आहे. ...
उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात बुधवारी सायंकाळपासून वाढ झाली असून दौंड येथून २ हजार १७१ क्युसेक होता. त्यात गुरुवारी सकाळी वाढ होऊन ४ हजार ५१९ क्युसेक इतका वाढला. ...