Maharashtra Water Update : राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार ते संतत धार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जलसाठा पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे. ...
Ujine Dam : आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पूर पाणी पातळी धोकादायक स्थितीत जाऊ नये, यासाठी उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्यात येणार आहे. ...