दक्षिण अमेरिकेत अधिवास असणारा सकर मासा येथील कासारी नदीत मासेमारीच्या जाळ्यात सापडला. भारतीय वंशाच्या माशांवर हल्ला करून उपजीविका करणारा हा मासा खाण्यासाठी अयोग्य आहे. ...
उजनी धरणाची एकूण क्षमता ११५ टीएमसी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास सहसा पाण्याची समस्या निर्माण होत नाही. यंदा एप्रिलमध्ये हाच पाणीसाठा वजा ४० टक्क्यांपर्यंत खालावला आहे. ...
उजनीच्या काळ्या सोन्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उजनी धरणातील पन्नास हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या काळ्या सोन्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. उजनीच्या पोटात गेल्या ४३ वर्षांपासून जमा झालेल्या गाळ व गाळमिश्रित वाळूच्या उपशाचे धोरण राबवावे. ...
जायकवाडीनंतर राज्यातील दोन नंबरची ११७ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या उजनी धरणातील पाणी ३८ टक्के उणे पातळीत गेल्याने जलाशयावरील पाणीउपशावर बंधने घालण्यात आली आहेत. ...
राज्याच्या पशुसंवर्धन खात्याचे उपसचिव तुकाराम मुंडे यांनी पशुसंवर्धन खात्याच्या बैठकीत बंद असलेल्या सहकारी संस्थांची नोंद रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...
पुणे-सोलापूर व नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी जलाशयात गेली ४३ वर्षात १५ टीएमसी वाळूमिश्रित गाळ साचला आहे. यामध्ये मूल्य ५१ हजार कोटी रुपयांचे हे काळे सोने असूनही गेली दहा वर्षांत अनेकदा सर्वेक्षण झाले. ...