पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मागील ३६ तासांत तब्बल २५ टक्के पाणी उजनीत आल्याने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता माइनसमधील हे धरण प्लसमध्ये आले आहे. ...
भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे येथील बंडगार्डन येथून सायंकाळी ७ वाजता १ लाख २ हजार २२८ क्युसेक तर दौंड येथून ९८ हजार ८४० क्युसेक विसर्ग Ujani Dam Water Level उजनी धरणात मिसळत होता. ...
भीमा खोऱ्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. बंडगार्डन येथील विसर्गात वाढ झाली आहे तर वडीवळे धरणातून ३ हजार १०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. ...
भीमा खोऱ्यातील २० पैकी १९ धरणात ४०.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मुळशी ८.२९ टीएमसी, वरसगांव ५.३५, पानशेत ५.८९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ...