शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

सिंधुदूर्ग : Uddhav Thackeray: आधी राणे बरसले, मग मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलं जशास तसं प्रत्युत्तर; वाचा १० 'प्रहार'...

मुंबई : Ganesh Visarjan: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी गणरायाला दिला भक्तिमय वातावरणात निरोप  

महाराष्ट्र : भाजपाला खिंडार पाडण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; महाराष्ट्रात राजकीय भूकंप?

राष्ट्रीय : मिलिंद नार्वेकरांना अत्यानंद, तिरुपती देवस्थान सदस्यपदाच्या निवडीनंतर म्हणाले...

मुंबई : 'वडा पाव'वर ताव, गणपती कारखान्यालाही भेट, ब्रिटीश उच्चायुक्त 'माणूस हाय लई ग्रेट'

मुंबई : शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा!

मुंबई : Narayan Rane: भविष्यात पुन्हा असे वक्तव्य करणार नाही; नारायण राणे यांची न्यायालयात ग्वाही

राजकारण : ...तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते; असं वाटतंय, की त्याच चपलेनं योगी आदित्यनाथांना मारावं

राजकारण : Narayan Rane vs Shivsena: शिवसेनेचा नवा आक्रमक चेहरा, नारायण राणेविरुद्ध संघर्षात युवा वरुण सरदेसाईंचं नेतृत्व झळकलं

मुंबई : Narayan Rane vs Shivsena: लाठीमार, धरपकड अन् नुसता 'राडा'... पाहा, राणेंच्या बंगल्याबाहेरचं धुमशान