लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, फोटो

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Aditya Thackeray: उद्धव ठाकरेंनंतर आदित्यही पोहोचले बांधावर, शेतकऱ्यांना दिला धीर - Marathi News | After Uddhav Thackeray, Aditya also reached the farm of farmers destroy in rain, gave courage to the farmers | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंनंतर आदित्यही पोहोचले बांधावर, शेतकऱ्यांना दिला धीर

आदित्य ठाकरे हे शिंदे गटावर टीका करत असून तेही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरल्याचं दिसून येत आहे. ...

छगन भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं विधान - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar also addressed the birthday program of Chhagan Bhujbal. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; पवारांचं विधान

छगन भुजबळांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावेळी भाषण केलं. ...

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं 'मशाल' चिन्हही जाणार?; निवडणुकीत टेन्शन वाढणार - Marathi News | Samata Party's claim on torch symbol of Shiv Sena's Uddhav Balasaheb Thackeray party's, letter sent to Election Commission | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं 'मशाल' चिन्हही जाणार?; निवडणुकीत टेन्शन वाढणार

बाळासाहेबांच्या शिवसेनेने 'पिंपळाचं झाड' निवडणूक चिन्ह म्हणून का मागितलं?, कारण... - Marathi News | Why did Eknath Shinde Balasaheb's Shiv Sena demand 'peepal tree' as an election symbol? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या शिवसेनेने 'पिंपळाचं झाड' निवडणूक चिन्ह म्हणून का मागितलं?

Shivsena: उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष - Marathi News | Torch burning in Uddhav Thackeray's hands, Shiv Sena leaders cheer on Matoshree | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष

शिवसेना नेत्यांकडून नवीन चिन्हाचं अनावरण करण्यात येत असून ठिकठिकाणी मशाली पेटवून नवीन चिन्हाचं स्वागत केलं जात आहे. कोकणातील काही शिवसैनिकांनी मातोश्रीवर मशाल नेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...

'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास चांगली गोष्ट आहे'; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाची रंगली चर्चा - Marathi News | If Former CM Uddhav Thackeray becomes the Prime Minister, then it is good, said Abdul Sattar, a minister from the Shinde group | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास चांगली गोष्ट आहे'; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाची रंगली चर्चा

उद्धव ठाकरे यांना आता राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांपैकी एक प्रमुख नेते बनवण्याबाबत मातोश्रीवरून हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. ...

एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचं नाव ठरलं; उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती - Marathi News | The Eknath Shinde group's party name was decided; 3 names sent to election commission, Uddhav Thackeray was shocked | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचं नाव ठरलं; उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती

Uddhav Thackeray Vs BJP: आता थेट PM मोदींना आव्हान? २०२४ ला उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर प्रमुख विरोधक बनणार! - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray will be the key opposition leaders at national level to defeat bjp and pm modi in lok sabha 2024 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आता थेट PM मोदींना आव्हान? २०२४ ला उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर प्रमुख विरोधक बनणार!

Uddhav Thackeray Vs BJP: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा तगडे आव्हान देण्यासाठी आता उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींविरोधात उभे ठाकणार असल्याचे सांगितले जात आहे. ...