Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Navneet Ravi Rana Hanuman Chalisa Matoshree: मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी जाहीर केलं होतं. दोघे आता खारच्या घरी आले आहेत. ...
एक व्यक्ती जो राज्याचं प्रतिनिधीत्व करतो जो राज्याचा प्रथम नागरिक म्हणून मानला जातो असा व्यक्ती दोन-अडीच वर्ष मंत्रालयात जात नाही. मग राज्याला लागलेली साडेसाती आणि शनी कसा दूर होणार? ...
काल झालेल्या बदल्यांमध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या ५ पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बढती दिली गेली होती; मात्र या बदल्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असा आदेश गुरुवारी सकाळीच काढण्यात आला. ...
If Bunty Babli has come to Mumbai let it come this is filmy stunt Sanjay Raut criticizes Navneet and Ravi Rana :मुंबईत 'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याचा उल्लेख शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'बंटी-बबली' असा ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोळशाची उपलब्धता, वीज भारनियमन, ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे वीज पुरवठ्याचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. ...