शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Home Minister : वाझे पे चर्चा? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : Uddhav Thackeray : 'महाराष्ट्र एकवटतो तेव्हा जिंकतो, कोरोनाविरुद्ध एकवटून त्यालाही हरवूया'

मुंबई : Narayan Rane : दुकानात 3 माणसं होती म्हणून 10 हजार दंड, मग पंढरपुरात अर्थमंत्र्यांना किती?

महाराष्ट्र : कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : MPSC exam : 11 एप्रिल रोजीची MPSC परीक्षा पुढे ढकलली, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

राजकारण : Corona vaccine :लस आहे पण देण्याची ऑर्डर नाही, भाजपाचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : Lockdown : राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन? विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक 

राष्ट्रीय : Coronavirus : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून प्रश्न विचारा की, महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात...

राजकारण : coronavirus: एमपीएससीच्या परीक्षेबाबत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, केली अशी मागणी