लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
CM Uddhav Thackeray vs BJP: 'यात अग्रस्थानी आपलेच नाव येणार'; भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Marathi News | CM Uddhav Thackeray slammed by BJP Keshav over False Promises Statement Sarcastic Comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'यात पहिला नंबर तुमचाच'; भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना खोचक टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी एक विधान केलं. ...

Uddhav Thackarey : 'आदित्य आल्यापासून माझा ताण कमी झालाय, आमची चौथी पिढी जनसेवेत' - Marathi News | My stress has eased since Aditya came, our fourth generation in public service, uddhav thackrey on mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackarey : 'आदित्य आल्यापासून माझा ताण कमी झालाय, आमची चौथी पिढी जनसेवेत'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जाओ ही सदिच्छा देत आपल्या भाषणाला सुरुवात केली. ...

Uddhav Thackeray: “आम्ही जे बोलतो ते करतो, केवळ तोंडातून वाफा काढत नाही”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | cm uddhav thackeray criticised opposition at time announcement of property tax waiver for mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्ही जे बोलतो ते करतो, केवळ तोंडातून वाफा काढत नाही”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

Uddhav Thackeray: माझा ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला असून, खोटे बोलायचे नाही आणि जे जमणार असेल तेच वचन द्यायचे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

Uddhav Thackeray: मुंबई'कर' म्हटल्यावर कायम करच भरायचे का?; उद्धव ठाकरेंनी दिलं नववर्षाचं गिफ्ट... - Marathi News | Uddhav Thackeray 500 sq ft property tax waived off in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई'कर' म्हटल्यावर कायम करच भरायचे का?; उद्धव ठाकरेंनी दिलं नववर्षाचं गिफ्ट...

सरकारनं मुंबईतील ५०० स्केअर फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे ...

“उद्धव ठाकरे आजारी आहेत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा”; भाजपच्या केंद्रीय नेत्याने दिला पर्याय - Marathi News | bjp leader raosaheb danve suggest uddhav thackeray is ill make eknath shinde chief minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :“उद्धव ठाकरे आजारी आहेत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा”; भाजपच्या केंद्रीय नेत्याने दिला पर्याय

बहुमत असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हात उंचावून घ्यावी लागते, ही नामुष्की ठाकरे सरकारवर आली, अशी टीका करण्यात आलीय. ...

Happy New Year 2022 : गर्दी नको, खबरदारी घ्यावी, मुख्यमंत्र्यांकडून नववर्षांच्या आरोग्यदायी शुभेच्छा - Marathi News | Happy New Year 2022: 'Let's unite to build a healthy and prosperous Maharashtra' Uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Happy New Year 2022 : गर्दी नको, खबरदारी घ्यावी, मुख्यमंत्र्यांकडून नववर्षांच्या आरोग्यदायी शुभेच्छा

नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी ...

Narayan Rane: आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवाय, 'लगान'ची टीम नको, हे फक्त पोस्टर लावायच्या लायकीचे; नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Narayan Rane We want BJP Chief Minister in maharahstra dont want Lagan team like thackeray government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवाय, 'लगान'ची टीम नको; नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपानं वर्चस्व सिद्ध करत महाविकास आघाडीला धुळ चारल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

राजभवन आणि सरकार, राणे आणि राडे! - Marathi News | Raj Bhavan and state government, Nitesh Rane and Narayan Rane, Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजभवन आणि सरकार, राणे आणि राडे!

एकमेकांना अडवण्याचं, एकमेकांची जिरवण्याचं काम सरकार अन् राजभवनमध्ये चाललंय... राणे पितापुत्रांचे राडे काही संपत नाहीत! ...