शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : सत्तेमुळेच पक्ष टिकला, स्वबळाची भाषा आवरायला सांगा; काँग्रेसच्या मंत्र्यांची पक्ष प्रभारींकडे तक्रार

संपादकीय : ठाकरी शालजाेडे!

मुंबई : त्रास टाळायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र

राजकारण : शिवसेना-भाजपा युती होणार का? प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

मुंबई : मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल

राजकारण : राज्यात राजकीय घडामोड! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल, विविध चर्चांना उधाण

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ: मुख्यमंत्री देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम, बैठक निष्फळ; वाद चिघळणार

संपादकीय : प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामागची नेमकी रणनीती काय? आणि कुणाची?

मुंबई : शिवसेनेच्या भवितव्याचा विचार करा अन् भाजपशी युती करा; आठवलेंची उद्धव ठाकरेंना साद, फॉर्म्युलाही सांगितला!

मुंबई : महाविकास आघाडी कायमस्वरुपी नाही, केवळ ५ वर्षांसाठी; नाना पटोले यांचं मोठं विधान