शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : बकाल वस्त्या सुधारण्यावर आता लक्ष द्या !, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला सणसणीत टोला, भाजप नेते आक्रमक | CM Uddhav Thackeray VS BJP

मुंबई : Corona Vaccine: “लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा का देत नाही”; हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल

सिंधुदूर्ग : कोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !

महाराष्ट्र : पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, पॅकेज घोषित करणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पीडितांशी संवाद

राजकारण : “शरद पवारांनी नेमकं कशासाठी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं?”; भाजपचा थेट सवाल

राजकारण : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोख नेमका कुणाकडे आहे? सहज बोलले की 'घड्याळा'ची वेळ चुकलीय?”

महाराष्ट्र : मी पण...मुख्यमंत्र्यांनी सांगितला चाळीतला अनुभव | CM Uddhav Thackeray | BDD Chawl Redevelopment

राजकारण : मुंबईत मराठी टक्का टिकावा, ‘बीडीडी’ पुनर्विकासप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे आवाहन

राजकारण : तोडफोड ते थपडा अन् झापडा, शिवसेना-भाजपात शाब्दिक राडा