लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राज्यसभेतील पराभवानंतर विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय, काँग्रेसचं टेन्शन वाढलं - Marathi News | After the defeat in the Rajya Sabha, Shiv Sena's big decision for the Legislative Council elections, the tension of the Congress increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेतील पराभवानंतर विधान परिषदेसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय, काँग्रेसचं टेन्शन वाढलं

Vidhan Parishad Election: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून पुरेशी साथ न मिळाल्याने आता विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. ...

"महाविकास आघाडी सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा", नारायण राणेंनी केली मागणी - Marathi News | Mahavikas Aghadi government in minority, Uddhav Thackeray should resign, demanded Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मविआ सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा'', नारायण राणेंनी केली मागणी

Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीतील निकाल पाहता महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे, त्यामुळे Uddhav Thackeray यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी Narayan Rane यांनी केली आहे. ...

राष्ट्रपती निवडणूक: ममतांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार, कारण काय... - Marathi News | Presidential Election: Uddhav Thackeray will be absent from the meeting called by mamata banerjee; Sharad Pawar may absent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती निवडणूक: ममतांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार, कारण काय...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार कोण असावा? याबद्दल अंदाज बांधले जात आहे. या बैठकीला माकपचे सीताराम येचुरी यांनी विरोध दर्शविला आहे. ...

Sabhajiraje : संभाजीराजे समर्थकांची नवी मुंबईत बॅनरबाजी; छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या... - Marathi News | Sabhajiraje : Banner hoisting of Sambhaji Raje supporters in Mumbai; Those who avenged Chhatrapati's insult by shiv sena... | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संभाजीराजे समर्थकांची नवी मुंबईत बॅनरबाजी; छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या...

खासदारकीच्या उमेदवारीवरुन शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात चांगलेच मतभेद झाले आहेत. ...

Uddhav Thackeray: 'मुख्यमंत्र्यांची केवळ टोमणेबाजी, स्वत:ला झोकून देऊन काम केलं नाही' - Marathi News | Uddhav Thackeray: 'Chief Minister's sarcasm, he did not work by bowing down', Amruta Fadanvis on uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्र्यांची केवळ टोमणेबाजी, स्वत:ला झोकून देऊन काम केलं नाही'

सर्व अपक्ष आमदारांचे मी मनापासून आभार मानते, हा सत्याचा विजय आहे. कारण, सत्याच्या बाजुने सर्वजण आहेत, याचा मला आनंद आहे. ...

मुख्यमंत्र्यांची कार चालते, पण सरकार बंदच; देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | The Chief Ministers car is running but the government is closed Criticism of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांची कार चालते, पण सरकार बंदच; देवेंद्र फडणवीसांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार चालते पण सरकार मात्र बंदच आहे. ...

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका; महाडिक यांची ६वी जागा अक्षरश: खेचून आणली  - Marathi News | Fadnavis hits Uddhav Thackeray Mahadik 6th seat won by bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका; महाडिक यांची ६वी जागा अक्षरश: खेचून आणली 

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तीन जागा निवडून आणण्याचा अशक्यप्राय प्रयोग यशस्वी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ... ...

"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | Raj Thackeray Led MNS Leader Troll Shivsena CM Uddhav Thackeray after Sanjay Pawar lost Rajya Sabha Elections 2022 Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली

शिवसेनेच्या संजय पवारांचा भाजपाने केला पराभव ...