लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"उद्धव ठाकरे सांगतिल, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती; मग जिंकायची गरज काय?" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized NCP chief Sharad Pawar and Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरे सांगतिल, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती; मग जिंकायची गरज काय?"

भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

पंतप्रधानांचा आज महाराष्ट्र दौरा; नरेंद्र मोदी अन् उद्धव ठाकरे दिसणार एकाच मंचावर - Marathi News | Prime Minister's visit to Maharashtra; Today PM Narendra Modi and Maharashtra CM Uddhav Thackeray will appear on the same stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांचा आज महाराष्ट्र दौरा; नरेंद्र मोदी अन् उद्धव ठाकरे दिसणार एकाच मंचावर

संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.  ...

संजय राऊत मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेत - केंद्रीय मंत्री नारायण राणे - Marathi News | If there is morality then Uddhav Thackeray should resign from the post of Chief Minister says Union Minister Narayan Rane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संजय राऊत मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

२०२४ मध्ये निवडणुकीत आमदारांची २० संख्यासुद्धा शिवसेनेला गाठता येणार नाही ...

आषाढीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला येणार; महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray will visit Pandharpur on Ashadi; Invitation from Mahapuja Temple Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला येणार; महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण

पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील - मुख्यमंत्र्यांची ग्वाही ...

...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेल्युअर झाले, असं म्हणता आलं असतं- गुलाबराव पाटील - Marathi News | Minister Gulabrao Patil has responded to the criticism from BJP. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेल्युअर झाले, असं म्हणता आलं असतं- गुलाबराव पाटील

राज्यसभेच्या निकालानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या टीकेला आता मंत्री गुलाबरावर पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ...

उद्धव ठाकरेंनी कमावलेली प्रतिष्ठा गमावली; महाविकास आघाडीचा देशात मोठा अपमान- रामदास आठवले - Marathi News | Union Minister of State Ramdas Athavale has criticized Chief Minister Uddhav Thackeray and Shiv Sena. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :''उद्धव ठाकरेंनी कमावलेली प्रतिष्ठा गमावली; महाविकास आघाडीचा देशात मोठा अपमान''

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. ...

'ईडी चालवायला पण अक्कल लागते; 'ढ' टीमचं काम नाही'; मनसेचा संजय राऊतांना टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ईडी चालवायला पण अक्कल लागते; 'ढ' टीमचं काम नाही'; मनसेचा संजय राऊतांना टोला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

आता विधान परिषदेतील ‘मदती’वरून संशयकल्लोळ; राज्यसभेच्या ‘बिघाडी’नंतर मविआचा सावध पवित्रा - Marathi News | Legislative Council election mahavikas aghadi in full of precaution after rajya sabha election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता विधान परिषदेतील ‘मदती’वरून संशयकल्लोळ; राज्यसभेच्या ‘बिघाडी’नंतर मविआचा सावध पवित्रा

राज्यसभा निवडणुकीतील फटक्यानंतर अपक्ष व छोट्या पक्षांना सोबत ठेवण्याची मोठी कसरत महाविकास आघाडीला करावी लागेल. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान आहे. ...