लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेनेने जागा बदलली! आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये ठेवणार; भाजपाही लागली तयारीला - Marathi News | Shiv Sena changes hotel for Vidhan Sabha Election! Chief Minister Uddhav Thackreay order to come in renesaw hotel of powai before 18 june; BJP Also call MLa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने जागा बदलली! आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये ठेवणार; भाजपाही लागली तयारीला

भाजपानेही अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवताना अपक्षांशी संपर्कात राहण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत.  ...

रामाकडे जावा किंवा काशीला तुम्ही लाेकांच्या मनातून उतरला; सदाभाऊ खोतांचा टोला - Marathi News | Java to Rama or Kashi you descended from the minds of the Laks; Sadabhau Khotancha Tola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रामाकडे जावा किंवा काशीला तुम्ही लाेकांच्या मनातून उतरला; सदाभाऊ खोतांचा टोला

सदाभाऊ खाेत : आदित्य ठाकरे यांच्या अयाेध्या दाैऱ्यावर टीका ...

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा  - Marathi News | monument of Chhatrapati Sambhaji Maharaj Chief Minister Thackeray announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा 

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे. ...

अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी मुख्यमंत्री योगींकडून जागा मागणार- आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray in Ayodhya Visit says CM Uddhav Thackeray will have a word with CM Yogi Adityanath about Maharashtra Sadan in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी मुख्यमंत्री योगींकडून जागा मागणार- आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर  ...

मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य यांना उतरण्यास का सांगितले? जाणून घ्या कारण.. - Marathi News | Why was Aditya Thackeray asked to get out of the Chief Minister Uddhav Thackeray car? Know the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य यांना उतरण्यास का सांगितले? जाणून घ्या कारण..

जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी शिक्रा पॉईंटवर पोहचली तेव्हा त्याठिकाणी तैनात असलेले एसपीजी सुरक्षा जवानांनी तपासणीसाठी कार थांबवली. ...

दुधात साखर विरघळावी तसं मराठी-गुजराती नातं; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक - Marathi News | Marathi-Gujarati relationship like dissolving sugar in milk; Appreciated by CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुधात साखर विरघळावी तसं मराठी-गुजराती नातं; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक

आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील १४१ वर्ष झाली आहे याच लोकमान्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा जाब विचारला होता असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले होते. ...

"मी डबा, उद्धव ठाकरे माझं इंजिन; I Love U म्हणायचं अन् लफडी करायची हे चालतंच" - Marathi News | "I am Dabba, Uddhav Thackeray is my engine Says Shivsena Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी डबा, उद्धव ठाकरे माझं इंजिन; I Love U म्हणायचं अन् लफडी करायची हे चालतंच"

मी डबा आहे आणि उद्धव ठाकरे माझे इंजिन आहे. तीन पक्ष म्हटल्यावर एवढे होणारच आहे असं भाष्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीतील नाराजीवर केले आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरे संतापले - Marathi News | Attempt to get Aditya Thackeray out of CM's car; Uddhav Thackeray got angry on central security agency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरे संतापले

ज्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीत वाहन चालक, सुरक्षा रक्षक आणि आदित्यजी असतात. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आदित्य ठाकरेंना ओळखत नाही असा भाग नाही असं शिवसेनेने म्हटलं. ...