Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Water Issue in Aurangabad : औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष, वाक्-युद्ध पेटले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत या प्रश्नावर बैठक घेतली. औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आपण स्वत: पाहणी करणार अस ...
President Election : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेत राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली नसल्याचे शिवसेनेचे खासदार सं ...
एकाच मतदारसंघात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसेच आमदार चंद्रकांत पाटील हे एकमेकांचे पक्के राजकीय वैरी असल्याचे सर्वश्रुत आहे. ...
Shiv Sena Vardhapan Din 2022: कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवसेनेचा वर्धापनदिन हा मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागला होता. दरम्यान, यावर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे. ...