लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Shiv Sena: सत्तेचा माज चालणार नाही, आम्हीच जिंकणार : उद्धव ठाकरे - Marathi News | Shiv Sena: Power will not run, we will win: Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेचा माज चालणार नाही, आम्हीच जिंकणार : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: शेराला सव्वाशेर भेटतोच या शब्दांत भाजपला सुनावत राज्यसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत काढण्याचा निर्धार मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ...

“भाजपला मतदान करता येऊ नये म्हणून अटकेचा प्रयत्न”; राणांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप - Marathi News | independent mla ravi rana allegations cm uddhav thackeray govt over vidhan parishad election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपला मतदान करता येऊ नये म्हणून अटकेचा प्रयत्न”; राणांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Vidhan Parishad Election 2022: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावतंत्राचा हा एक भाग असल्याचे रवी राणा यांनी म्हटले आहे. ...

Uddhav Thackeray: राज्यसभेच्या निवडणुकीत कोणी कलाकारी केल्या मला माहितीय; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले! - Marathi News | CM Uddhav Thackeray interacted with all Shiv Sena MLAs today on Shiv Sena's 56th anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभेच्या निवडणुकीत कोणी कलाकारी केल्या मला माहितीय; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले!

Uddhav Thackeray: शिवसैनिक मिळेल त्या संधीचं सोनं करतात. दिवसागणिक आपली यशाची कमान वाढती राहो, अशी आशा यावेळी उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.    ...

"मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही"- संजय राऊत - Marathi News | Shivsena; Sanjay Raut; "Mr Fadnavis cannot run the state by mere conspiracies" - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही"- संजय राऊत

"आज जे लोक किरकिर करता आहेत, ते उद्या शिवसेनेच्या पायाशी दिसतील. अंगावर आलात, तर फक्त शिंगावर घेणार नाही, तर तुडवले जाल." ...

Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही; शेराला सव्वाशेर असतोच- उद्धव ठाकरे - Marathi News | We will win tomorrow's Legislative Council elections, said Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही; शेराला सव्वाशेर असतोच- उद्धव ठाकरे

५६ वर्षाच्या बऱ्याच गोष्टी मनात ताज्या झाल्या असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ...

बाळासाहेबांच्या पश्चात मराठी भाषेला उतरती कळा; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | The decline of Marathi language after Balasaheb; BJP MLA Amit Satam letter to Chief Minister Uddhav Thackeray on Shiv Sena 56th Anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या पश्चात मराठी भाषेला उतरती कळा; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त भाजप आमदार अमित साटम यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात मराठी भाषेला उतरती कळा लागल्याचे सांगत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...

Vidhan Parishad Election: उद्धव ठाकरे शेवटच्या क्षणी उमेदवारांचा कोटा ठरवणार; दगाफटका टाळण्यासाठी घेतला निर्णय - Marathi News | CM Uddhav Thackeray will decide the quota of Vidhan Parishad 2022 Election candidates at the last minute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे शेवटच्या क्षणी उमेदवारांचा कोटा ठरवणार; दगाफटका टाळण्यासाठी निर्णय

महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कल आहे. ...

Vidhan Parishad Election: शिवसेनेचा वर्धापन दिन हॉटेलमध्ये साजरा होणार; मुख्यमंत्री ठाकरे मार्गदर्शन करणार - Marathi News | Vidhan Parishad Election: Shiv Sena's anniversary to be celebrated in hotel; CM Uddhav Thackeray will guide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा वर्धापन दिन हॉटेलमध्ये साजरा होणार; मुख्यमंत्री ठाकरे मार्गदर्शन करणार

शिवसेनेकडील संख्याबळ पाहता त्यांचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. परंतु विधान परिषदेत गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. ...