Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Sharad Pawar stand about forming Government with BJP in Maharashtra : राज्यात शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडत असताना नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्वाचं विधान केलं आहे. ...
Eknath Shinde: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
राज्यातील राजकीय संकटावर शरद पवार यांनी दिल्लीत नुकतीच पत्रकार परिषद घेतली. शिंदे आणि आमदार कोणत्या हॉटेलमध्ये थांबलेत ते देखील आपल्याला माहिती नसल्याचे पवारांनी सांगितले. ...
विधान परिषदेचे मतदान झाल्यानंतर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासह दहा आमदारांना जरा भेटायचे आहे, असे म्हणून फार्म हाऊसवर नेले होते. तेव्हापासून आमदार अबिटकर यांचा संपर्क होत नव्हता. ...