लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“… आता एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतही येऊन जनतेला दिलासा द्या,” सुजात आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | vanchit bahujan sujat ambedkar targets shiv sena cm uddhav thackeray facebook live eknath shinde political crisis maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“… आता एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतही येऊन जनतेला दिलासा द्या,” सुजात आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला राज्यातील जनतेशी संवाद. ...

भाजपसोबत जाण्याचा मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला, निर्णय न घेतल्याने शिंदे गटात सहभागी : गुलाबराव पाटील - Marathi News | shiv sena leader gulabrao patil is with eknath shinde maharashtra political crisis cm uddhav thackeray bjp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपसोबत जाण्याचा मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला, निर्णय न घेतल्याने शिंदे गटात सहभागी : गुलाबराव पाटील

वेगळा गट नाही, आम्ही शिवसेनेतच; गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. ...

Uddhav Thackeray: 'मी मुख्यमंत्री कसा बनलो', उद्धव ठाकरेंनी सांगितलं बंद खोलीत काय घडलं - Marathi News | How I became the Chief Minister, Uddhav Thackeray said in a closed room discussion with Sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी मुख्यमंत्री कसा बनलो', उद्धव ठाकरेंनी सांगितलं बंद खोलीत काय घडलं

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर काही आमदार सूरतला गेले, आता ते गुवाहटीला गेल्याचं सांगितलं जात आहे. ...

Uddhav Thackeray Live : "एकदा ठरवूया, तुम्ही या आणि..."; मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंसह आमदारांना केलं जाहीर आवाहन  - Marathi News | Uddhav Thackeray Live Chief Minister made appeal to the MLAs including Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकदा ठरवूया, तुम्ही या आणि..."; मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंसह आमदारांना केलं जाहीर आवाहन 

Uddhav Thackeray Live: हिंदुत्वाच्या मुद्दयावरून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी भाजपासोबत सरकार करावं अशी मागणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.  ...

Uddhav Thackeray Live: … तर मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायलाही तयार, उद्धव ठाकरे भावूक - Marathi News | Uddhav Thackeray Live So I am ready to leave the post of Shiv Sena party chief Uddhav Thackeray eknath shinde shiv sena mla maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… तर मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायलाही तयार, उद्धव ठाकरे भावूक

काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होतो. पण माझ्या लोकांनाच मी नको - उद्धव ठाकरे ...

Uddhav Thackeray Live: "मधल्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनं दिलं हे लक्षात ठेवा"; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना चपराक - Marathi News | Uddhav Thackeray Live: "What we got in the middle period was given by Shiv Sena after Balasaheb" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मधल्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनं दिलं हे लक्षात ठेवा"; उद्धव ठाकरेंची एकनाथ

''शिवसेना आणि हिंदुत्व जोडलेले शब्द आहेत, शिवसेना आणि हिंदुत्व कधीची वेगळे होऊ शकत नाहीत.'' ...

Uddhav Thackeray: ...तर मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितलं! - Marathi News | I am ready to resign as Chief Minister now Uddhav Thackeray clearly told the rebels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितलं!

मी माझ्या राजीनाम्याचे पत्र करून ठेवतो आहे. तुम्ही या आणि माझ्या राजिनाम्याचे पत्र राजभवनात घेऊन जा. मी पत्र घेऊन जाऊ शकत नाही कारण मला कोवीड झाला आहे... ...

Uddhav Thackeray Live: माझ्या लोकांनाच मी मुख्यमंत्री नको असेन तर...; उद्धव ठाकरेंची भावनिक साद - Marathi News | Uddhav Thackeray: If I don't want my own people to be the CM Will Resign; Uddhav Thackeray's emotional appeal to mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या लोकांनाच मी मुख्यमंत्री नको असेन तर...; उद्धव ठाकरेंची भावनिक साद

शिवसेना आणि हिंदुत्व वेगळी नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कुणी काय केले हे सांगण्याची वेळ नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...