लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"मुख्यमंत्र्यांकडे सर्वात मोठे सल्लागार - भीष्म पितामह, ते सल्ला देतील"- भाजपाचा टोला - Marathi News | bjp leader sudhir mungatiwar targets uddhav thackeray resignation sharad pawar rebel maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्र्यांकडे सर्वात मोठे सल्लागार - भीष्म पितामह, ते सल्ला देतील"- भाजपाचा टोला

भाजप अजूनही वेट अँन्ड वॉचची भूमिकेत असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. ...

Shivsena vs Eknath Shinde Live: भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Maharashtra Political Crisis Shivsena vs Eknath Shinde Live updates in marathi uddhav thackeray sanjay raut supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Shivsena vs Eknath Shinde Live: भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत: सुधीर मुनगंटीवार

Maharashtra Political Crisis, Shivsena vs Eknath Shinde Live: महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Pandharpur: आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेचा मान, पंढरीत 2 वेळा विरोध - Marathi News | Pandharpur: So far 18 Chief Ministers have been honored with Ashadi Ekadashi Puja, 2 times in Pandharpur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेचा मान, पंढरीत 2 वेळा विरोध

आत्तापर्यंत दोनवेळा महापुजेला विरोध करण्यात आला. 1971 साली तत्त्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना महापूजा करता आली नाही. तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडले होते. ...

“शरद पवारांनी हट्ट केला नसता, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते”; बंडखोर आमदार स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena rebel deepak kesarkar said if sharad pawar not been stubborn eknath shinde would have been the chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शरद पवारांनी हट्ट केला नसता, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते”; बंडखोर आमदार स्पष्टच बोलले

उद्धव ठाकरे यांनी मविआमधून बाहेर पडावे आणि भाजप युतीच्या सरकार स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, असे बंडखोर आमदारांनी म्हटले आहे. ...

शिवसेना आमदार राहुल पाटील यांचे स्पष्टीकरण, मी मुंबईतच आहे, गुवाहाटीला गेलेलो नाही - Marathi News | Shiv Sena MLA Rahul Patil's explanation, I am in Mumbai, I have not gone to Guwahati | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिवसेना आमदार राहुल पाटील यांचे स्पष्टीकरण, मी मुंबईतच आहे, गुवाहाटीला गेलेलो नाही

आमदार राहुल पाटील सुरतमार्गे विमानाने गुवाहाटीला जाणार असून शिंदे गटात सामील होणार असल्याची अफवा पसरली होती. ...

...यामागे 'मी पुन्हा येईन' म्हणतात ते आहेत का?; आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर बाण - Marathi News | shiv sena leader minister aditya thackeray slams bjp devendra fadnavis maharashtra political crisis eknath shinde rebel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...यामागे 'मी पुन्हा येईन' म्हणतात ते आहेत का?; आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर बाण

नालेसफाई करतो, नद्यातला गाळ काढत असतो. तसंच हे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि कचरा काढण्याचं काम झालं आहे, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. ...

Uddhav Thackeray: मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण, आषाढीसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवण - Marathi News | Will Fadnavis get the opportunity he missed in 2018 or will Uddhav Thackeray take the steering wheel again? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण, आषाढीसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवण

आषाढी एकादशी विठ्ठलाची शासकीय महापूजा : आषाढीच्या तोंडावर राजकीय भूकंप ...

मोठा दावा! उद्धव ठाकरे सात दिवसांत दोनदा राजीनामा देण्याच्या तयारीत होते; बड्या नेत्याने रोखले - Marathi News | Big claim! Uddhav Thackeray was ready to resign twice in the last seven days of CM post; MVA's big leader stopped them after Eknath Shinde Revolt: Report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा दावा! उद्धव ठाकरे सात दिवसांत दोनदा राजीनामा देण्याच्या तयारीत होते; बड्या नेत्याने रोखले

एकनाथ शिंदे यांनी २० जूनला मध्यरात्रीच शिवसेनेचे आमदार सूरतला हलविले आणि दुसऱ्या दिवशी राज्यात भूकंप झाला. ...