शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : वीज कापण्याशिवाय पर्यायच नाही! ऊर्जामंत्री राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना देणार कानमंत्र; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष 

मुंबई : “सव्वा दोन वर्षांत मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री टॉप ५ मध्ये कसे आले?”; भाजपचा सवाल

महाराष्ट्र : सत्ता स्थापनेसंदर्भात Nilesh Raneयांचं सूचक विधान |Narayan Rane|Kudal Nagar Panchyat Election Result

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये; सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश

पुणे : Maharashtra School Reopen: पुण्यातील शाळा सुरु होणार का? महापौरांनी दिली महत्वाची माहिती

महाराष्ट्र : नगरपंचायतीतही सेना शेवटच्या नंबरवर, काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेला संपवतायत? Nagar Panchayat Election

महाराष्ट्र : BJP vs Shivsena: कितीही आव आणा, 'सामना'तून भाजपाच्या नावाने खडे फोडणारे अग्रलेख लिहा पण...; मुख्यमंत्री अन् शिवसेनेवर खोचक टीका

पुणे : मुख्यमंत्री म्हणाले होते निवडणुका एकत्र लढू, पण...; अजित पवारांनी सांगितले नगरपंचायतींचे राजकारण

हिंगोली : 'मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरु करा'; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या