लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Sambhajinagar: संभाजीनगर, धाराशीव... शहरांच्या नामांतराचा निर्णय उद्याच्या कॅबिनेटमध्ये घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही - Marathi News | Sambhajinagar Dharashiv renaming decision will be taken tomorrow cabinet meeting says CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय उद्या घेणार; एकनाथ शिंदेंची ग्वाही

नामांतराच्या निर्णयाला स्थगिती का दिली, याचेही सांगितलं कारण ...

Eknath Shinde: माझ्याकडे असे कलाकार, तुम्हाला कळणारही नाही...; एकनाथ शिंदेंचा आता थेटच इशारा - Marathi News | Eknath Shinde's Latest Speech: Eknath Shinde's direct warning to Shiv sena Party chief Uddhav Thackeray, Sanjay Raut and MVA leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्याकडे असे कलाकार, तुम्हाला कळणारही नाही...; एकनाथ शिंदेंचा आता थेटच इशारा

Eknath Shinde's Latest Speech: मुख्यमंत्रिपदासाठी मी गेलोच नव्हतो. खूप लोकांनी सांगितलं असे करा, तसे करा, मात्र आम्ही सावध राहिलो. आजचा मतदार खूप हुशार आहे. मी त्यांना एकदा नाही तर पाचवेळा समजावले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...

'मोदींनी मला मुख्यमंत्री केलं आणि सर्वांची तोंडं बंद झाली', CM एकनाथ शिंदेंचा सणसणीत टोला - Marathi News | pm Modi made me Chief Minister and everyone get setback says cm Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदींनी मला मुख्यमंत्री केलं आणि सर्वांची तोंडं बंद झाली', CM एकनाथ शिंदेंचा सणसणीत टोला

शिवसेनेसाठी अख्खं आयुष्य खर्ची केलं. मग आम्ही बंडखोर कसे? आमदारांच्या भावना अनेकदा बोलून दाखवल्या पण ऐकून घेतल्या गेल्या नाहीत. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसैनिकांच्या जीवावर येत असेल तर खपवून घेणार नाही”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा - Marathi News | uddhav thackeray visit byculla shakha after attack on shivsainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसैनिकांच्या जीवावर येत असेल तर खपवून घेणार नाही”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

Maharashtra Political Crisis: भायखळा शाखेला भेट देत, पोलिसांना जमत नसेल, तर हात वर करा, मग शिवसैनिक बघतील, संरक्षण कसे करायचे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ...

शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही- अब्दुल सत्तार - Marathi News | mla abdul sattar on shivsena eknath shinde uddhav thackeray sanjay raut in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही- अब्दुल सत्तार

Abdul Sattar : आपली शिवसेना ओरिजनल आहे आणि जुन्या शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही, अशा शब्दांत आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ...

उद्धव ठाकरेंनी हटवले तरीही जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्केच; एकनाथ शिंदेंचे आदेश - Marathi News | Uddhav Thackeray removed Naresh Mhaske but CM Eknath Shinde Appointed Mhaske to Shivsena Thane District Chief | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंनी हटवले तरीही जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्केच; एकनाथ शिंदेंचे आदेश

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्के यांची पुनर्नियुक्ती, सामनातून झालेली नरेश म्हस्के यांची हकालपट्टी ठरवली बेकायदा, जिल्हाप्रमुखपदी नव्या  जोमाने  काम करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश  ...

कोण गेले, किती गेले ते सोडा; शिवसेना मजूबत राहील : उद्धव ठाकरे - Marathi News | Shiv Sena will remain strong regardless of who has gone party chief Uddhav Thackeray maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण गेले, किती गेले ते सोडा; शिवसेना मजूबत राहील : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आदेश. ...

मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार - Marathi News | eknath shinde government stays renaming of aurangabad as sambhajinagar and osmanabad as dharashiv decision taken by uddhav thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार

ठाकरे सरकारनं शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. ...