लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पुढच्या काळात आघाडीबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेणार : विजय वडेट्टीवार - Marathi News | In the future, the decision regarding the alliance of Shiv Sena, Congress and NCP will be taken by the leaders of these three parties says Vijay Wadettiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुढच्या काळात आघाडीबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेणार : विजय वडेट्टीवार

पुढील अडीच वर्षांत अनेक कामांचे नियोजन केलेले होते. मात्र नव्याने आलेल्या सरकारने कामे रद्द करणे हे क्लेशदायक आहे, असा आरोप त्यांनी केला. ...

काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेंच्या मताशी पवार सहमत - Marathi News | Congress NCP and Sena should fight together sharad Pawar agrees with Uddhav Thackerays opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेंच्या मताशी पवार सहमत

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनाही लगावला टोला. ...

Vijay Shivtare : "तुम्ही काय हकालपट्टी करणार, मीच शिवसेना सोडलीय"; विजय शिवतारेंचं जोरदार प्रत्युत्तर   - Marathi News | Vijay Shivtare Slams Shivsena and Sanjay Raut Over Political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही काय हकालपट्टी करणार, मीच शिवसेना सोडलीय"; विजय शिवतारेंचं जोरदार प्रत्युत्तर  

Vijay Shivtare Slams Shivsena and Sanjay Raut : पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पालघरचे शिवसेना खासदार, आमदार, नगरसेवक शिंदे गटात - Marathi News | Big shock to Uddhav Thackeray; Palghar Shiv Sena MP Rajendra gavit, MLA, corporator join in Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पालघरचे शिवसेना खासदार, आमदार, नगरसेवक शिंदे गटात

या सगळ्यांच्या साथीने शिवसेनेची ठाणे ग्रामीण भागातील आमची ताकद वाढली आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...

माजी मंत्री विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी; एकनाथ शिंदेची केली होती पाठराखण - Marathi News | Expulsion of former minister Vijay Shivtare from Shiv Sena; Eknath Shinde was supported | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी मंत्री विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी; एकनाथ शिंदेची केली होती पाठराखण

शिंदे गटात गेल्याने पक्षाकडून कारवाई.... ...

ठाकरे की शिंदे, 'धनुष्यबाण' कुणाच्या हाती येणार?; 'या' ९ प्रश्नात दडलंय उत्तर - Marathi News | Uddhav Thackeray or Eknath Shinde, who will get 'Shivsena Symbol ?; How to decide by Election Commission | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे की शिंदे, 'धनुष्यबाण' कुणाच्या हाती येणार?; 'या' ९ प्रश्नात दडलंय उत्तर

पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्याची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंचे आदेश - Marathi News | Expulsion of senior leader Vijay Shivtare of Shiv Sena in Pune district; Uddhav Thackeray's orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्याची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंचे आदेश

एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या नेत्यांची हकालपट्टी करण्याचं सत्र सुरूच आहे. ...

Maharashtra Political Crisis: “तुम्ही तीन वेळा शिवसेना फोडली”, केसरकरांच्या आरोपावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले... - Marathi News | ncp chief sharad pawar replied allegations of he responsible for all revolt in shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही तीन वेळा शिवसेना फोडली”, केसरकरांच्या आरोपावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले...

Maharashtra Political Crisis: राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित लढवाव्यात, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ...