लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या चरणी जीवन समर्पित केलंय; भाजपाचा शिवसेनेला टोला - Marathi News | Uddhav Thackeray has dedicated his life at the feet of Sharad Pawar; BJP Sudhir mungantiwar target Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या चरणी जीवन समर्पित केलंय; भाजपाचा शिवसेनेला टोला

ही लोकशाही सामान्य व्यक्तीच्या आयुष्यातील अंधार दूर करावा यासाठी आहे. एका माणसाने मुख्यमंत्री व्हावं आणि साडे बारा कोटी जनतेनं दुख सहन करावं यासाठी लोकशाही आहे का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ...

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राला फडणवीस, एकनाथ शिंदेच स्थिर सरकार देऊ शकतात; मविआतील घटक पक्षाची भूमिका - Marathi News | Maharashtra Political Crisis Only devendra Fadnavis Eknath Shinde can give stable government to Maharashtra jaydeep kawade peoples republic party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला फडणवीस, एकनाथ शिंदेच स्थिर सरकार देऊ शकतात; मविआतील घटक पक्षाची भूमिका

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Maharashtra Political Crisis : "सत्तेच्या मोहापाई हिंदुत्व गेलं, आमदार गेले; मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडून..."; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | Maharashtra Political Crisis BJP Keshav Upadhye Slams thackeray government Over Eknath Shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्तेच्या मोहापाई हिंदुत्व गेलं, आमदार गेले; मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडून..."; भाजपाची बोचरी टीका

Maharashtra Political Crisis BJP Keshav Upadhye Slams thackeray government : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून संपूर्ण परिस्थिती पाहून वाईट वाटतं- उल्हास बापट - Marathi News | Indian Constitution Expert Ulhas Bapat slams Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari over Floor Test Uddhav Thackeray Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून संपूर्ण परिस्थिती पाहून वाईट वाटतं- उल्हास बापट

राज्यपालांनी बहुमत चाचणीचे पत्र पाठवल्यानंतर व्यक्त केलं मत ...

Maharashtra Political Crisis: आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अन् दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरही जाणार- एकनाथ शिंदे - Marathi News | We will also visit Balasaheb Thackeray memorial and Dighe Saheb's Shaktisthal, Said That Shivsena rebel MLA Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अन् आनंद दिघेंच्या शक्तीस्थळावरही जाणार- एकनाथ शिंदे

आम्हाला कोणी रोखू शकत नाही. कोणत्याही आमदारांवर जबरदस्ती नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. ...

Eknath Shinde Vs. Shiv Sena Live: हिंमत होती तर, इथे राहून बंड करायचं होतं - संजय राऊत - Marathi News | eknath shinde vs shiv sena maharashtra politiclal crisis sanjay raut uddhav thackeray Live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Eknath Shinde Vs. Shiv Sena Live: हिंमत होती तर, इथे राहून बंड करायचं होतं - संजय राऊत

Eknath Shinde Vs. Shiv Sena Live: राज्यात शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटून वेगळा झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठा ... ...

एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन! बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदारांचा दिनक्रम ठरला - Marathi News | Eknath Shinde's mega plan! Rebel MLAs set the agenda for a majority test in Vidhan Sabha | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन! बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदारांचा दिनक्रम ठरला

एकनाथ शिंदेजी शिवसेना हरता कामा नये; शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये- दीपाली सय्यद - Marathi News | Shiv Sena leader Deepali Syed has appealed to Minister Eknath Shinde by tweeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेजी शिवसेना हरता कामा नये; शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये- दीपाली सय्यद

एकनाथ शिंदेंच्या या विधानानंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं आहे. ...