लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राजतडक, खडकी, औरंगाबाद ते आता संभाजीनगर; ‘असा’ आहे या शहराच्या नावाचा इतिहास - Marathi News | proposal of aurangabad city name change to sambhaji nagar accepted in cabinet know about the history | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजतडक, खडकी, औरंगाबाद ते आता संभाजीनगर; ‘असा’ आहे या शहराच्या नावाचा इतिहास

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ...

Maharashtra Political Crisis : "सत्ता सोडून जातेय हे लक्षात येताच अडीच वर्षे खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व जागृत झालेलं दिसतंय"  - Marathi News | Maharashtra Political Crisis BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over sambhaji nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्ता सोडून जातेय हे लक्षात येताच अडीच वर्षे खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व जागृत झालेलं दिसतंय" 

Maharashtra Political Crisis BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray : औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली आहे. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"सत्तेचा लंगोट जाणार कळताच..."; मनसेकडून ठाकरे सरकारवर जिव्हारी लागणारी टीका - Marathi News | Uddhav Thackeray Mahavikas Aghadi Government slammed by Raj Thackeray led MNS party leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्तेचा लंगोट जाणार कळताच..."; मनसेकडून ठाकरे सरकारवर जिव्हारी लागणारी टीका

उद्धव ठाकरेंच्या सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले अनेक निर्णय ...

Uddhav Thackeray: ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का? पत्रकाराच्या प्रश्नावर जयंत पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | Was this your last cabinet? Jayant Patil spoke clearly on the question of the journalist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का? पत्रकाराच्या प्रश्नावर जयंत पाटील स्पष्टच बोलले

राज्यातील राजकीय बंडानंतर आता 30 जुलै रोजी बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. ...

'राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे शिवसेनेचे नुकसान; मुख्यमंत्री यांनी आघाडीतून बाहेर पडावे', विजय शिवतारे - Marathi News | Shiv Sena loss due to NCP and Congress The Chief Minister should get out of the lead Vijay Shivtar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे शिवसेनेचे नुकसान; मुख्यमंत्री यांनी आघाडीतून बाहेर पडावे', विजय शिवतारे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही बाजूंनी समन्वय साधण्याचा प्रयत्न ...

मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद; उद्धव ठाकरेंनी मानले आभार - Marathi News | Maharashtra Political Crisis: Thanks for the cooperation, sorry if anyone was hurt; Chief Minister Uddhav Thackeray's 'Bhairavi'? in Cabinet meeting after Eknath Shinde's rebel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद; उद्धव ठाकरेंनी मानले आभार

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे बहुसंख्य आमदारांना घेऊन ठाकरे सरकारविरोधात बहुमत चाचणीची वेळ आणली आहे. यामुळे दोन दिवस सलग ठाकरेंनी मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'दि. बा. पाटील विमानतळ' नाव देण्यास मंजूरी - Marathi News | CM Uddhav Thackeray Mahavikas Aghadi government agrees to naming navi mumbai international airport to di ba patil airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'दि. बा. पाटील विमानतळ' नाव देण्यास मंजूरी

कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय; आता केंद्र सरकारच्या कोर्टात चेंडू ...

ठाकरे सरकारने घेतले अडीच वर्षातील सर्वांत मोठे निर्णय; नेमकं काय झालं बैठकीत पाहा...! - Marathi News | The biggest decision taken by the mahavikas aghadi government in two and a half years; See exactly what happened in the cabinet meeting ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारने घेतले अडीच वर्षातील सर्वांत मोठे निर्णय; नेमकं काय झालं बैठकीत पाहा...!

महाविकास आघाडी सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ...