लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही"; नाराजी व्यक्त करताना जाधव म्हणाले, "बाळासाहेब असताना..." - Marathi News | Thackeray faction MLA Bhaskar Jadhav has also expressed displeasure after Rajan Salvi left the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही"; भास्कर जाधवांनी बोलून दाखवली खंत

राजन साळवी यांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ...

...ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला न पटण्यासारखं: पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का - Marathi News | Rajesh Palaskar, the deputy Chief of Uddhav Thackeray Shivsena party in Pune, resigned from the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला न पटण्यासारखं: पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का

मागून आलेले अनेक जण पक्षाच्या माध्यमातून विविध संविधानिक पदावर गेले, तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो असं त्यांनी सांगितले. ...

पक्षविरोधी कारवायामुळे कोकणातील ३ नेत्यांची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश - Marathi News | 3 leaders from Konkan expelled for anti-party activities; Uddhav Thackeray orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षविरोधी कारवायामुळे कोकणातील ३ नेत्यांची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत असून त्यांच्या नेतृत्वात सेनेचे २ माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, दापोलीतील उद्धव सेनेचे ५ माजी नगरसेवक, असंख्य पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे ...

Pimpri Chinchwad: विधानसभेला शिवसेनेत प्रवेश; आता घरवापसी, एकनाथ पवार पुन्हा भाजपात - Marathi News | Joined Shiv Sena in the Legislative Assembly Now returning home Eknath Pawar joins BJP again | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विधानसभेला शिवसेनेत प्रवेश; आता घरवापसी, एकनाथ पवार पुन्हा भाजपात

एकनाथ पवार यांनी विधानसभेच्या पराभवास शिवसेनेचे नेते कारणीभूत आहेत, अशी टीका करत पक्ष सोडणार असल्याचे सांगितले होते ...

“शिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झाली, आमचा पक्ष आदेशावर चालतो, पण...”: भास्कर जाधव - Marathi News | thackeray group leader bhaskar jadhav reaction over rajan salvi join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झाली, आमचा पक्ष आदेशावर चालतो, पण...”: भास्कर जाधव

Shiv Sena Thackeray Group Bhaskar Jadhav News: ठाकरे गटाचा लचका तोडण्याचे काम सुरू आहे. राजन साळवी गेले म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गेला असे नाही. कोकणात नव्या दमाची फळी उभी करण्याची गरज आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. ...

“आमचे आमदार जास्त, विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळेल”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा - Marathi News | thackeray group ambadas danve reaction over opposition leader post in vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचे आमदार जास्त, विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळेल”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Shiv Sena Thackeray Group News: विधिमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

शिंदेसेनेचे दापोली नगरपंचायतीत ऑपरेशन टायगर, पाच नगरसेवक ठाकरे गटाची साथ सोडणार - Marathi News | Five corporators of Dapoli Nagar Panchayat will join the Shiv Sena Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिंदेसेनेचे दापोली नगरपंचायतीत ऑपरेशन टायगर, पाच नगरसेवक ठाकरे गटाची साथ सोडणार

शिवाजी गोरे दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीचे पाच नगरसेवक शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याने ऑपरेशन टायगरची जोरदार ... ...

कोकणानंतर एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्येही देणार धक्का?; आज पक्षप्रवेश होण्याची शक्यता - Marathi News | After Konkan will Eknath Shinde give a blow to Thackerays Shiv Sena in Nashik too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकणानंतर एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्येही देणार धक्का?; आज पक्षप्रवेश होण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत काही पदाधिकाऱ्यांचे प्रवेश होण्याची शक्यता आहे. ...