लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसैनिकाचे ‘मातोश्री’ बाहेर निधन; उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेले होते, अन्... - Marathi News | Shiv Sainik dies outside 'Matoshri'; had gone to meet Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसैनिकाचे ‘मातोश्री’ बाहेर निधन; उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेले होते, अन्...

पक्षावरील ताब्यावरून नजीकच्या काळात ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे ...

आता शिवसेनेचे खासदारही अस्वस्थ; दोन गट पडणार, उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? - Marathi News | Now even Shiv Sena MPs are upset; Will there be two groups, will Uddhav Thackeray be shocked? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता शिवसेनेचे खासदारही अस्वस्थ; दोन गट पडणार, उद्धव ठाकरेंना धक्का बसणार?

राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने फुटीची शक्यता, खासदार फुटले तर राज्यातील सत्ता हातून गेलेल्या ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का बसेल. ...

अजून किती जणांना पक्षातून हाकलणार; आम्ही शिवसेनेतच, मुख्यमत्र्यांनी ठणकावले - Marathi News | How many more will be expelled from the party; We are in the Shiv Sena, the CM Eknath Shinde target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजून किती जणांना पक्षातून हाकलणार; आम्ही शिवसेनेतच, मुख्यमत्र्यांनी ठणकावले

भावना गवळींच्या हकालपट्टीबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी, राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला विराजमान होत असेल तर ती अभिमानाची बाब आहे, असे शिंदे म्हणाले ...

Shivsena: ती चांडाळ चौकडी कोण? शहाजीबापू पाटलांनी उघडपणे सांगितली 5 नावं - Marathi News | Who is that Chandal quartet? Shahajibapu Patil openly mentioned these 5 names of shivsena leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ती चांडाळ चौकडी कोण? शहाजीबापू पाटलांनी उघडपणे सांगितली 5 नावं

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंबद्दल अद्यापही टिका केली नाही. ...

शिवसेनेला आणखी एक धक्का, आनंदराव अडसूळ यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा - Marathi News | Another blow to Shiv Sena Uddhav Thackeray, Anandrao Adsul's resignation as leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला आणखी एक धक्का, आनंदराव अडसूळ यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.    ...

Shivsena: अडीच वर्षात पालकमंत्र्यानं एक फोन नाही केला; संजय शिरसाटांनी सांगितली व्यथा - Marathi News | In two and a half years, the Guardian Minister has not made a single call; Sanjay Shirsat expressed grief | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडीच वर्षात पालकमंत्र्यानं एक फोन नाही केला; संजय शिरसाटांनी सांगितली व्यथा

आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबाद विमानतळावर येताच त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ...

"शिवसेनेचा संपणार नाही दरारा..."; शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या रक्तपत्राची सर्वत्र चर्चा - Marathi News | "Shiv Sena's fear will not end ..."; Blood letter written to Uddhav Thackeray is widely discussed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"शिवसेनेचा संपणार नाही दरारा..."; शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या रक्तपत्राची सर्वत्र चर्चा

शिवसैनिकांने स्वत:च्या रक्ताने उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र व्हायरल ...

Video: शिवसेना एकच आहे अन् राहणार; धनुष्यबाण आपलाच; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray interacted with Shiv Sainiks of Pune today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना एकच आहे अन् राहणार; धनुष्यबाण आपलाच; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद

तुम्हाला भगवा आता ठामपणे पकडायचा आहे, असं म्हणत शिवसैनिकांनी जोमानं काम करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. ...