लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Abdul Sattar : "मी 42 वर्षांपासून राजकारणात, 25 वर्षे आमदार, 3 वेळा मंत्री झालो, ते एकदाच मुख्यमंत्री झाले" - Marathi News | Abdul Sattar Slams Shivsena Uddhav Thackeray Over Political situation in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी 42 वर्षांपासून राजकारणात, 25 वर्षे आमदार, 3 वेळा मंत्री झालो, ते एकदाच मुख्यमंत्री झाले"

Abdul Sattar Slams Shivsena Uddhav Thackeray : बंडखोर गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

दुस-यांना शिकवण्याआधी पहिलं स्वतःकडे पाहावं; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Before teaching others, look at yourself first; Shiv Sena criticizes MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुस-यांना शिकवण्याआधी पहिलं स्वतःकडे पाहावं; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका

उद्धव ठाकरे तुमच्या पाठिशी होते म्हणून हे आमदार निवडून आले. जनता या बंडखोर आमदारांना उत्तर देईल असा टोला कायंदे यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी, पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील या भीतीनं फोडाफोडी” - Marathi News | shiv sena sachin ahir said uddhav thackeray is successful in maharashtra opposition has fear that he will lead the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी, पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील या भीतीनं फोडाफोडी”

Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार आणि खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असे सूचक विधान शिवसेना नेत्याने केले. ...

VIDEO: माझ्या मनात पाप नव्हतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट हल्ला, दुसरा टिझर प्रसिद्ध - Marathi News | VIDEO: Uddhav Thackeray Direct attack on Eknath Shinde, BJP, second teaser of interview released | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: माझ्या मनात पाप नव्हतं; ठाकरेंचा भाजपावर थेट हल्ला, दुसरा टिझर प्रसिद्ध

हम दो एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाये असा टोला उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या प्रश्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. ...

हिंदुत्वाचा तेजोमय वारसा; ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा पहिला बॅनर झळकला - Marathi News | The first banner of Uddhav Thackeray's birthday appeared in Thane by MP Rajan Vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंदुत्वाचा तेजोमय वारसा; ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा पहिला बॅनर झळकला

विशेष म्हणजे ठाण्यात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लागलेला हा पहिला आणि एकमेव बॅनर आहे. ...

...तर मनावर दगड ठेवण्याची वेळच आली नसती, उद्धव ठाकरेंच्या भाजपला कानपिचक्या - Marathi News | ... then it would not have been time to put a stone on the mind!, Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मनावर दगड ठेवण्याची वेळच आली नसती, उद्धव ठाकरेंच्या भाजपला कानपिचक्या

उद्धव ठाकरे यांच्या भाजपला कानपिचक्या ...

वडील अन् पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे दरोडेखोर; ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | My Father and party set out to steal, you are robbers; Uddhav Thackeray's attack CM Eknath Shinde, BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडील अन् पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे दरोडेखोर; ठाकरेंचा हल्लाबोल

शिवसेना-ठाकरे नाते जर तोडायचं असेल तर हे बंडखोर नाहीत हरामखोर आहेत. तुमच्यात एवढी जर मर्दुमकी असेल तर निवडणुकीला सामोरे जा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा - Marathi News | cm eknath shinde replied shiv sena chief uddhav thackeray and aaditya thackeray over criticism on shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. ...