लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"जन्म देणाऱ्या आईलाच गिळायला निघालेली ही अवलाद...;" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray attack on Chief Minister Eknath Shinde and says This offspring that is going to swallow the mother who gives birth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जन्म देणाऱ्या आईलाच गिळायला निघालेली ही अवलाद...;" CM एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

त्यांना ताकद दिली, पण त्या ताकदीने त्यांनी नुसता उलटा वार नाही केला, तर... ...

Chitra Wagh : "काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत, कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के"  - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena Uddhav Thackeray Over Interview with sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत, कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के" 

BJP Chitra Wagh Slams Shivsena Uddhav Thackeray : संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड भाष्य केले. या मुलाखतीवरून भाजपाने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.  ...

"हा नियतीचा खेळ! अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेनं राज ठाकरेंना दगा दिला"  - Marathi News | Shiv Sena betrayed Raj Thackeray during Amit Thackeray's illness Says MNS Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा नियतीचा खेळ! अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेनं राज ठाकरेंना दगा दिला" 

जे कपट कारस्थान तुम्ही इतरांसोबत केले तेच आज तुमच्यासोबत घडत आहे असा टोला मनसेने उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला आहे. ...

"उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा बोलू नये, वेळेप्रसंगी आम्ही..." - Marathi News | Uddhav Thackeray should not speak the language of Sanjay Raut Says Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा बोलू नये, वेळेप्रसंगी आम्ही..."

आमदारांच्या मतदारसंघात जाणीवपूर्वक राष्ट्रवादीकडून त्रास दिला जात आहे. आमदार अस्वस्थ आहेत हे कित्येकदा उद्धव ठाकरेंना सांगितले होते. ...

Sanjay Shirsat : "आजारी असताना बंड केलं म्हणाले हे खोटं"; बंडखोर आमदाराने फेटाळला उद्धव ठाकरेंचा आरोप, म्हणाले... - Marathi News | Sanjay Shirsat Slams ShivSena Uddhav Thackeray Over his statement on Eknath Shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आजारी असताना बंड केलं म्हणाले हे खोटं"; बंडखोर आमदाराने फेटाळला उद्धव ठाकरेंचा आरोप, म्हणाले...

Sanjay Shirsat Slams ShivSena Uddhav Thackeray : "मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या पक्षाच्या विरोधात जोरदार हालचाली सुरू होत्या" असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. यावर आता शिंदेगटाच्या आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे. ...

"उद्धव ठाकरेही शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही; एकवेळ तुम्हाला विसरू, पण..." - Marathi News | Eknath Shinde Group rebel mla Sanjay Shirshat statement on Uddhav Thackeray Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेही शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही; एकवेळ तुम्हाला विसरू, पण..."

आज आम्ही पालापाचोळा वाटतो. उद्या तुम्हाला पालापाचोळा म्हटलं तर काय होईल? असा सवाल शिंदे गटातील आमदाराने थेट उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ...

Sandeep Deshpande : "साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले"; मनसेचा खोचक टोला - Marathi News | MNS Sandeep Deshpande Slams ShivSena Uddhav Thackeray And Sanjay Raut Over interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले"; मनसेचा खोचक टोला

MNS Sandeep Deshpande Slams ShivSena Uddhav Thackeray : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले  आहेत. ...

Uddhav Thackeray Interview : ठाकरे आणि शिवसेना नातं तोडून दाखवा; उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान - Marathi News | shiv sena saamana uddhav thackeray interview sanjay raut rebel mla balasaheb thackeray photo votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे आणि शिवसेना नातं तोडून दाखवा; उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान

लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय?, उद्धव ठाकरे यांचा सवाल. ...