Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Shivsena Ambadas Danve Slams BJP Narayan Rane : उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे असल्याची टीका राणेंनी केली. यानंतर आता शिवसेनेने नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
आम्ही बाळासाहेबांची शिवसेना वाचवली. शिवसेना पोखरण्याचं काम महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून चाललं होतं ते आम्ही थांबवले असं शिंदे गटातील आमदारांनी म्हटलं आहे. ...
Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभाला असून, या संघर्षाच्या काळात पक्ष टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. ...
मुख्यमंत्रिपद मला आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपाकडून त्या नाकारण्यात आल्या म्हणून मला ते करावं लागलं असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...
राज्यात घडणाऱ्या घडामोडी, शिवसेनेतील बंडखोरी या सर्व मुद्द्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या मुखपत्रातून संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुलाखत देत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...