लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष अन् शेवटी स्वतः"; भाजपाने मानले उद्धव ठाकरेंचे आभार - Marathi News | BJP leader Praveen Darekar has thanked Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष अन् शेवटी स्वतः"; भाजपाने मानले उद्धव ठाकरेंचे आभार

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. ...

'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has taunt Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. ...

Maharashtra Political Crisis: थोडा धीर धरा, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनतील, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं सूचक विधान  - Marathi News | Maharashtra Political Crisis: Be patient, Uddhav Thackeray will become Chief Minister again, a statement made by a senior NCP leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोडा धीर धरा, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनतील, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं सूचक विधान 

Maharashtra Political Crisis: थोडं थांबा, उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. ...

Shiv Sena Will Lose Symbol? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा...ठाकरेंना टेन्शन Uddhav Thackeray ShivSena - Marathi News | Shiv Sena Will Lose Symbol? Big BJP leader claims ... Tension to Thackeray Uddhav Thackeray ShivSena | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Shiv Sena Will Lose Symbol? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा...ठाकरेंना टेन्शन Uddhav Thackeray ShivSena

Shiv Sena Will Lose Symbol? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा...ठाकरेंना टेन्शन Uddhav Thackeray ShivSena ...

बांगर मुंबईत पण गावी त्यांचा गेम... नेमका कसा? Uddhav Thackeray | Santosh Bangar Mumbai - Marathi News | Bangar in Mumbai but their game in the village ... how exactly? Uddhav Thackeray | Santosh Bangar Mumbai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बांगर मुंबईत पण गावी त्यांचा गेम... नेमका कसा? Uddhav Thackeray | Santosh Bangar Mumbai

बांगर मुंबईत पण गावी त्यांचा गेम... नेमका कसा? Uddhav Thackeray | Santosh Bangar Mumbai ...

Aditya Thackeray tweet: आदित्य ठाकरेंचे खास ट्वीट; बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाले... - Marathi News | Aditya Thackeray cryptic tweet shares photo with Balasaheb Thackeray and Uddhav Thackeray Slamming Eknath Shinde Camp of Shivsena  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंचे खास ट्वीट; बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाले...

शिवसेना नक्की कोणाची, हा वाद सुरू असताना आदित्य ठाकरेंच्या ट्वीटची चर्चा ...

Presidential election 2022: “नशीब उरलेल्या राखीव खेळांडूंचा कॅप्टन अजून बोलला नाही, अगला राष्ट्रपती हमारा होगा…!” - Marathi News | mns raju patil taunt shiv sena uddhav thackeray and sanjay raut over presidential election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नशीब उरलेल्या राखीव खेळांडूंचा कॅप्टन अजून बोलला नाही, अगला राष्ट्रपती हमारा होगा…!”

Presidential election 2022: आता काहीच पर्याय उरलेला नाही म्हटल्यावर नाईलाजाने दिलेले समर्थन!; मनसेचा शिवसेनेला टोला ...

Maharashtra Political Crisis: “कोणीही कितीही बालहट्ट केले तरी मेट्रो कारशेडचे काम मार्गी लावण्याचा शिंदे-फडणवीसांचा निर्धार” - Marathi News | bjp atul bhatkhalkar said cm eknath shinde and dcm devendra fadnavis decided metro car shed in aarey only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कोणीही कितीही बालहट्ट केले तरी मेट्रो कारशेडचे काम मार्गी लावण्याचा शिंदे-फडणवीसांचा निर्धार”

Maharashtra Political Crisis: मुंबई मेट्रो कारशेडवरून शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...