लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंनी दिलं समर्थन, तरीही मुर्मू यांच्यासोबत भेटीचं नाही निमंत्रण! - Marathi News | President election 2022 Another big blow to Uddhav Thackeray Even after the support, there is no invitation to meet with draupadi Murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी दिलं समर्थन, तरीही मुर्मू यांच्यासोबत भेटीचं नाही निमंत्रण!

ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला गुरुवारी मुर्मू यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही. ...

युतीसाठी फोन कुणी करायचा? शिवसेना-भाजपात रंगलं मानापमान नाट्य - Marathi News | Shiv Sena-BJP Alliance again? Shivsena Deepak Kesarkar Statement on Uddhav Thackeray support Draupadi Murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीसाठी फोन कुणी करायचा? शिवसेना-भाजपात रंगलं मानापमान नाट्य

बाळासाहेबांच्या वाटेने आपल्याला जायचं आहे याचा आग्रह जो शिवसैनिक धरेल त्यानं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल असं केसरकर यांनी सांगितले. ...

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेनेचे १५ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात? - Marathi News | Big blow to Uddhav Thackeray; 15 Shiv Sena MPs in Chief Minister Eknath Shinde's group? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेनेचे १५ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात?

येत्या १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...

"अडीच वर्षांपूर्वीच भाजपला साथ दिली असती तर ही वेळ आली नसती" - Marathi News | If shiv sena had been supported bjp two and a half years ago this time would not have come said eknath shinde uddhav thackeray draupadi murmu mp support maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"अडीच वर्षांपूर्वीच भाजपला साथ दिली असती तर ही वेळ आली नसती"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला. ...

शिवसेनेकडून ठाणे पालघर जिल्ह्यांकरीता महिला पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर - Marathi News | Shiv Sena announces list of women office bearers for Thane Palghar districts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेकडून ठाणे पालघर जिल्ह्यांकरीता महिला पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर

पुन्हा जुन्या महिलांना शिवसेनेने उतरविले मैदानात ...

एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील?; शहाजीबापू पाटलांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | We want CM Eknath Shinde and party chief Uddhav Thackeray to come together, said MLA Shahajibapu Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील?; शहाजीबापू पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

आम्ही शिवसेनेशी फारकत घेणार नाही, असं शहाजीबापू यांनी यावेळी स्पष्ट केलं.  ...

Eknath Shinde: उल्हानगरच्या 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिक, जळगावचेही शिवसैनिक भेटले - Marathi News | 15 nagarsevak from Ulhanagar joined Eknath Shinde group, Shiv Sainiks from Nashik and Jalgaon also met | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हानगरच्या 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिक, जळगावचेही शिवसैनिक भेटले

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला पाठींबाही दिला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “अनेक शिवसैनिक भेटायला यायचे, आमदार सोडून गेले तरी...”; शरद पवारांची उद्धव ठाकरेंना साद - Marathi News | ncp chief sharad pawar said many shivsainik meet me they do not like eknath shinde group revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अनेक शिवसैनिक भेटायला यायचे, आमदार सोडून गेले तरी...”; शरद पवारांची उद्धव ठाकरेंना साद

Maharashtra Political Crisis: एकीकडे शिंदे गट राष्ट्रवादीवर टीका करत असताना, दुसरीकडे शरद पवारांनी पुढील निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याबाबत सूतोवाच केले आहे. ...