लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Political Crisis: मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय? राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार? चर्चांना उधाण! - Marathi News | will mns chief raj thackeray replace balasaheb thackeray why bjp leaders go to shiva tirtha instead of uddhav thackeray matoshree | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय? राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार? चर्चांना उधाण!

Maharashtra Political Crisis: गेल्या चाळीस वर्षांपासून मातोश्री हे राज्यातील राजकारणातील महत्वाचे स्थान बनलेले. मात्र, आता चित्र काहीसे बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जाते. ...

आमने-सामने: चालणारा ब्रॅण्ड कोणता, राज की उद्धव ठाकरे? - Marathi News | face to face of shiv sena arvind sawant and mns sandeep deshpande which brand is running raj thackeray or uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमने-सामने: चालणारा ब्रॅण्ड कोणता, राज की उद्धव ठाकरे?

शिवसेनेतील फुटीनंतर पुन्हा एकदा राज की उद्धव ठाकरे हे राजकारणात चालणारा ब्रॅण्ड आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. ...

Deepali Sayed : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?; दीपाली सय्यद यांचं मोठं विधान, मानले भाजपाचे आभार - Marathi News | Shivsena Deepali Sayed Tweet Over CM Eknath Shinde And Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?; दीपाली सय्यद यांचं मोठं विधान, मानले भाजपाचे आभार

Shivsena Deepali Sayed And Eknath Shinde, Uddhav Thackeray : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी आता मोठं विधान केलं आहे. ...

Eknath Shinde: "माझी बायपास सर्जरी झाली, एकाही ठाकरेंचा फोन नाही; एकनाथ शिंदे तीनवेळा भेटून गेले" - Marathi News | "I have been bypassed, not a single Thackeray has a phone; Eknath Shinde met three times says vijay Shivtare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''माझी बायपास सर्जरी झाली, एकाही ठाकरेंचा फोन नाही; एकनाथ शिंदे तीनवेळा भेटून गेले''

शिवतारेंनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले, उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नाही. ...

जळगावात शिवसेनेला मोठा धक्का; जय श्रीराम करत एकनाथ शिंदे गटाला दिला पाठिंबा - Marathi News | Big blow to Shiv Sena in Jalgaon; many leaders join Eknath Shinde group | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात शिवसेनेला मोठा धक्का; जय श्रीराम करत एकनाथ शिंदे गटाला दिला पाठिंबा

धरणगाव तालुका हा विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात मोडतो. हा मतदारसंघ माजीमंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो ...

पुढच्या काळात आघाडीबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेणार : विजय वडेट्टीवार - Marathi News | In the future, the decision regarding the alliance of Shiv Sena, Congress and NCP will be taken by the leaders of these three parties says Vijay Wadettiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुढच्या काळात आघाडीबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेणार : विजय वडेट्टीवार

पुढील अडीच वर्षांत अनेक कामांचे नियोजन केलेले होते. मात्र नव्याने आलेल्या सरकारने कामे रद्द करणे हे क्लेशदायक आहे, असा आरोप त्यांनी केला. ...

काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेंच्या मताशी पवार सहमत - Marathi News | Congress NCP and Sena should fight together sharad Pawar agrees with Uddhav Thackerays opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेंच्या मताशी पवार सहमत

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनाही लगावला टोला. ...

Vijay Shivtare : "तुम्ही काय हकालपट्टी करणार, मीच शिवसेना सोडलीय"; विजय शिवतारेंचं जोरदार प्रत्युत्तर   - Marathi News | Vijay Shivtare Slams Shivsena and Sanjay Raut Over Political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही काय हकालपट्टी करणार, मीच शिवसेना सोडलीय"; विजय शिवतारेंचं जोरदार प्रत्युत्तर  

Vijay Shivtare Slams Shivsena and Sanjay Raut : पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ...