Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
"तेव्हा नेहरू पंतप्रधान होते. ते नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे. पण मराठी माणूस एवढा पिसाळला की, नेहरूंना देखील बंद गाडीतून महाराष्ट्रातून फिरायला लावलं त्यांनी." ...
Uddhav Thackeray Nashik Nirdhar Shibir: मुस्लिम समाज आमच्यासोबत आला. मुख्यमंत्री असताना त्या पदाची शान होती, तिला कधी डाग लागू दिला नाही. सगळ्यांना समानतेने वागवले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
Uddhav Thackeray Nashik Nirdhar Shibir: राजभवनासारखी दुसरी जागा मुंबईत कुठे राहिलेली नाही. राज्यपालांना कुठेतरी शिफ्ट करा. राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास सांगणारे मोठे स्मारक तिथे उभे करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...