लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेना भवनाची जागा नेमकी कुणाची?; वाचा बाळासाहेबांनी उभारलेल्या वास्तूचा इतिहास - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray Battle: know about Shiv Sena Bhavan history built by Balasaheb Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना भवनाची जागा नेमकी कुणाची?; वाचा बाळासाहेबांनी उभारलेल्या वास्तूचा इतिहास

“२५ वर्षे सत्तेत सडलो म्हणता, यांनी अडीच वर्षात वाट लावली त्याचं काय?” - Marathi News | shiv sena ramdas kadam targets ncp sharad pawar ajit pawar political crisis maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२५ वर्षे सत्तेत सडलो म्हणता, यांनी अडीच वर्षात वाट लावली त्याचं काय?”

रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल. शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला : रामदास कदम ...

Ramdas Kadam : "शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला"; रामदास कदम ढसाढसा रडले, म्हणाले.... - Marathi News | Ramdas Kadam Slams Sharad Pawar and Shivsena Uddhav Thackeray Over Political Situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला"; रामदास कदम ढसाढसा रडले, म्हणाले....

Ramdas Kadam Slams Sharad Pawar : "52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं" ...

केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला २ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता; ठाकरेंना धक्का - Marathi News | CM Eknath Shinde group likely to get 2 minister posts in Union Cabinet; setback Shiv Sena Chief Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला २ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता; ठाकरेंना धक्का

२० जुलैला सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आमदारांच्या अपात्रेबद्दल सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे.  ...

ठाकरेंना शिंदेंचा ‘खास’दार धक्का; १२ खासदारांसह मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत आज जोरदार शक्तिप्रदर्शन! - Marathi News | shock to uddhav thackeray shiv sena 12 mp to join eknath shinde group strong show of power by chief minister in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंना शिंदेंचा ‘खास’दार धक्का; १२ खासदारांसह मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत आज जोरदार शक्तिप्रदर्शन!

शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री शिंदे त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे. ...

शिवसेना खा. हेमंत पाटील यांचा शिंदे गटाशी घरोबा! घर, बँकेसमोर तगडा पोलीस बंदोबस्त - Marathi News | shiv sena mp hemant patil likely to join eknath shinde group heavy police presence in front of house bank | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवसेना खा. हेमंत पाटील यांचा शिंदे गटाशी घरोबा! घर, बँकेसमोर तगडा पोलीस बंदोबस्त

शिंदे गटात प्रवेश केला तर निश्चितच शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांचे राजकीय गुरू हेमंत पाटील हेच आहेत, यावर शिक्कामोर्तब होईल.  ...

'लोकसभेत कोणी वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला तर...'; संजय राऊतांनी दिला इशारा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut said that if anyone tries to form a separate group in the Lok Sabha, action will be taken. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकसभेत कोणी वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला तर...'; संजय राऊतांनी दिला इशारा

संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ...

उद्धव ठाकरेंना याची कल्पना होतीच; प्रत्येक खासदारावर दबाव, विनायक राऊतांचं विधान - Marathi News | Uddhav Thackeray had an idea of this; Pressure on every MP, Vinayak Raut statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना याची कल्पना होतीच; प्रत्येक खासदारावर दबाव, विनायक राऊतांचं विधान

शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...