लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिंदे की ठाकरे, खरी शिवसेना कुणाची?; C-Voter च्या सर्व्हेत धक्कादायक खुलासा - Marathi News | Eknath Shinde or Uddhav Thackeray, whose is the real Shiv Sena?; Shocking revelation in C-Voter's survey | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे की ठाकरे, खरी शिवसेना कुणाची?; C-Voter च्या सर्व्हेत धक्कादायक खुलासा

पुणे जिल्ह्यात वाढणार शिंदेशाहीच्या सेनेचा जोर! - Marathi News | strength of eknath Shinde group will increase in Pune district pmc election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात वाढणार शिंदेशाहीच्या सेनेचा जोर!

पुणे महापालिकेत गट आक्रमक होणार ?... ...

Maharashtra Political Crisis: ‘मिशन १८८’! एकनाथ शिंदे आता एक पाऊल पुढे टाकणार; शिवसेना ताब्यात घेण्यासाठी खास प्लान - Marathi News | mission 188 eknath shinde wants to control over shiv sena from uddhav thackeray may split party pratinidhi sabha among 282 members | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मिशन १८८’! एकनाथ शिंदे आता एक पाऊल पुढे टाकणार; शिवसेना ताब्यात घेण्यासाठी खास प्लान

एकनाथ शिंदेंनी आपले लक्ष शिवसेनेत सर्वांत महत्वाच्या असलेल्या प्रतिनिधी सभेकडे वळवले असून, ही खेळी निर्णायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...

Deepali Sayed : "...तर विजय शिवसेनेचाच होईल; आमदारांना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही" - Marathi News | Shivsena Deepali Sayed New Tweet Over CM Eknath Shinde And Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर विजय शिवसेनेचाच होईल; आमदारांना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही"

Shivsena Deepali Sayed : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

Ramdas Athawale : "शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते"; रामदास आठवलेंचा गंभीर आरोप - Marathi News | Ramdas Athawale Slams Shivsena Sanjay Raut Over Political Situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते"; रामदास आठवलेंचा गंभीर आरोप

Ramdas Athawale Slams Shivsena Sanjay Raut : "संजय राऊत यांनी गडबड केली नसती तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं नसतं आणि भाजपा शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं असतं" ...

उद्धव ठाकरेंना धक्के पे धक्का! रायगडात शिवसेनेचे शून्य प्रतिनिधित्व; बंडखोरीमुळे जर्जर - Marathi News | uddhav thackeray is shocked zero representation of shiv sena in raigad due to revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना धक्के पे धक्का! रायगडात शिवसेनेचे शून्य प्रतिनिधित्व; बंडखोरीमुळे जर्जर

खासदार श्रीरंग बारणेही शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे समर्थक विधिमंडळ व संसदेतील रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधित्व शून्य झाले आहे. ...

घटनात्मक पेचावर आता पुढे काय? राज्यातील सत्तासंघर्षावर एक्सपर्ट व्ह्यू - Marathi News | expert view on maharashtra political crisis what next for the constitutional embarrassment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घटनात्मक पेचावर आता पुढे काय? राज्यातील सत्तासंघर्षावर एक्सपर्ट व्ह्यू

राज्यातील राजकीय पेचप्रसंगावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या अनुषंगाने घटनातज्ज्ञ आणि विधिज्ञांनी व्यक्त केलेली ही मते… ...

आमदारांच्या अपात्रतेचे त्रांगडे; सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला सुनावणी - Marathi News | disqualification of mla hearing in the Supreme Court on august 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदारांच्या अपात्रतेचे त्रांगडे; सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला सुनावणी

पुढील सुनावणी पूर्वी शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाने येत्या २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. ...