लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागतंय; यासरखं दुर्दैव नाही- गुलाबराव पाटील - Marathi News | Shiv Sena Banjkhor MLA Gulabrao Patil has criticized Shiv Sena leader Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागतंय; यासरखं दुर्दैव नाही- गुलाबराव पाटील

आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर आता शिंदे गटातील माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'शरद पवारांकडून राजकारणाचे काही धडे गिरवावेत'; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवारांकडून राजकारणाचे काही धडे गिरवावेत'; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

Ambadas Danve : "शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळे ते आरोप करताहेत" - Marathi News | Shivsena Ambadas Danve Slams Suhas Kande Over Uddhav Thackeray statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळे ते आरोप करताहेत"

Shivsena Ambadas Danve And Suhas Kande : उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशी सूचना दिली होती, असा आरोप कांदे यांनी केला. यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सुहास कांदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

Maharashtra Political Crisis: “२०२४ च्या लोकसभेत उद्धव ठाकरे विजय मिळवून देऊ शकत नाहीत”; राहुल शेवाळे स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena rebel mp rahul shewale said uddhav thackeray can not win lok sabha 2024 should alliance with bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ च्या लोकसभेत उद्धव ठाकरे विजय मिळवून देऊ शकत नाहीत”; राहुल शेवाळे स्पष्टच बोलले

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे लोकसभेसाठी पक्षाचा चेहरा असू शकत नाहीत. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे हे कदापि मान्य होणारे नाही, असे राहुल शेवाळे म्हणाले. ...

Aditya Thackerey: "हे गद्दारांचं सरकार, काही दिवसांतच कोसळणार, लिहून घ्या" - Marathi News | Aditya Thackerey: "O government of traitors, this government will collapse in few days, write it down" | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''हे गद्दारांचं सरकार, काही दिवसांतच कोसळणार, लिहून घ्या''

आदित्य यांनी निष्ठा यात्रेनंतर शिवसंवाद यात्रेतून बंडखोर शिवसेना आमदार आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे ...

तुम्ही अजून लहान आहात, आमचा अपमान केलात तर...; आदित्य ठाकरेंना शिंदे गटाकडून 'समज' - Marathi News | Aditya Thackeray: You are still young, if you insult us...; Shinde group warns Aditya Thackeray by deepak kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही अजून लहान आहात, आमचा अपमान केलात तर...; आदित्य ठाकरेंना शिंदे गटाकडून 'समज'

दीपक केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत दादा भुसे, संदीपान भुमरे आणि संजय राठोड उपस्थित होते ...

'कसं वागायचं-बोलायचं हे उद्धव ठाकरेंकडून शिका', दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Shivsena leader Deepak Kesarkar slams Aaditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कसं वागायचं-बोलायचं हे उद्धव ठाकरेंकडून शिका', दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

'तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून शिवसैनिक आहात. पण, आमच्या रक्तात बाळासाहेबांनी शिवसेना भिनवली.' ...

Maharashtra Political Crisis: आभाळ फाटलंय! शिवसेनेचा पाय आणखी खोलात, ५८ नगरसेवक अन् पदाधिकारी शिंदेगटात - Marathi News | 58 corporator and shiv sena officials in kolhapur and amravati district declares support to eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आभाळ फाटलंय! शिवसेनेचा पाय आणखी खोलात, ५८ नगरसेवक अन् पदाधिकारी शिंदेगटात

Maharashtra Political Crisis: एकीकडे आदित्य ठाकरे पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरे काढत असून, दुसरीकडे दिवसेंदिवस शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...