लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
...तेव्हा बाळासाहेबांना दु:ख झाले असेल: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | CM Eknath Shinde's target Shivsene Chief Uddhav Thackeray and Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा बाळासाहेबांना दु:ख झाले असेल: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

निवडणूक आयोगाकडे दोन्ही गट त्यांची भूमिका मांडेल. विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. शिवसेना आम्हीच आहोत. लोकसभेतही दोन तृतीयांश खासदार आमच्यासोबत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. ...

Shiv Sena:"जनता शिंदे गटाची गाढवावरून धिंड काढणार, उद्धव ठाकरे त्यांना राजकारणातून उठवणार’’ - Marathi News | Shiv Sena: "Public Eknath Shinde group will kick the ass, Uddhav Thackeray will lift them from politics" - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''जनता शिंदे गटाची गाढवावरून धिंड काढणार, उद्धव ठाकरे त्यांना राजकारणातून उठवणार’’

Sanjay Raut: आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, मात्र काही दिवसांनी राज्यातील जनता तुमची गाढवावरून धिंड काढणार, असा इशाराही संजय राऊत यांनी बंडखोरांना दिला आहे.  ...

Nitesh Rane : "...तेव्हा राणेंना संपवण्यासाठी संयमी, सुसंस्कृत पक्षप्रमुखांनी दिली होती सुपारी"; नितेश राणेंचा गंभीर आरोप - Marathi News | BJP Nitesh Rane Slams Shivsena Uddhav Thackeray Over Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...तेव्हा नारायण राणेंना संपवण्यासाठी संयमी, सुसंस्कृत पक्षप्रमुखांनी दिली होती सुपारी''

BJP Nitesh Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती" असं म्हटलं आहे.  ...

Maharashtra Political Crisis: “बाबांना २४ तास जनतेसाठी काम करताना अगदी जवळून पाहिलेय, कधीकधी...”; आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray said i saw my father uddhav thackeray worked 24 hours only for people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाबांना २४ तास जनतेसाठी काम करताना अगदी जवळून पाहिलेय, कधीकधी...”; आदित्य ठाकरे

Maharashtra Political Crisis: अडीच वर्षातील प्रत्येक क्षण त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वेचला आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...

शिवसेनेच्या संघर्ष काळात आता उद्धव चिरंजीव तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? - Marathi News | Now Uddhav Thackeray's son Tejas Thackeray's entry into politics during Shiv Sena's struggle? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या संघर्ष काळात आता उद्धव चिरंजीव तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री?

शिवसेनेत असा गट तयार होतोय, अशी कल्पना मी साहेबांना दिली होती. परंतु असं होणार नाही. शिवसैनिक मला धोका देणार नाही अशी भावना उद्धव ठाकरेंची होती असा खुलासा हर्षल प्रधान यांनी केला. ...

एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलं होतं, पण...; शिवसेनेने केला खुलासा - Marathi News | BJP's plan to end Shiv Sena by using Eknath Shinde says Uddhav Thackeray's PR chief Harshal Pradhan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलं होतं, पण...; शिवसेनेने केला खुलासा

ही भाजपाची स्क्रिप्ट आहे. एकनाथ शिंदे यांचा वापर करून शिवसेना संपवण्याचा डाव आहे असं शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान म्हणाले. ...

खरी शिवसेना कुणाची? सिद्ध करा; निवडणूक आयोगाची ठाकरे-शिंदे गटाला ८ ऑगस्टपर्यंत मुदत - Marathi News | Whose Shivsena? Team Uddhav Thackeray, Eknath Shinde Asked To Submit Documents To Prove Majority before August 8 by Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरी शिवसेना कुणाची? सिद्ध करा; EC ची ठाकरे-शिंदे गटाला ८ ऑगस्टपर्यंत मुदत

भाजपासोबत सरकार बनवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी १९ जुलै २०२२ रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळावं अशी मागणी केली होती. ...

काढलेल्या निविदा, कामांनाही स्थगिती; ठाकरे सरकारच्या १४ महिन्यांतील कामांना शिंदे सरकारचा धक्का - Marathi News | eknath shinde govt gave shock to uddhav thackeray govt work in 14 months tender works suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काढलेल्या निविदा, कामांनाही स्थगिती; ठाकरे सरकारच्या १४ महिन्यांतील कामांना शिंदे सरकारचा धक्का

राज्यात गेल्या १५ महिन्यांत मंजूर झालेली, निविदा काढलेली आणि कार्यादेश काढूनही सुरू न झालेल्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला. ...