लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंची प्रसिद्ध होणार 'सामना' मुलाखत; मात्र दीपक केसरकरांनी केलं महत्वाचं आवाहन - Marathi News | Shinde group spokesperson Deepak Kesarkar has targeted Shiv Sena party chief Uddhav Thackeray in a press conference. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंची प्रसिद्ध होणार 'सामना' मुलाखत; मात्र दीपक केसरकरांनी केलं महत्वाचं आवाहन

शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  ...

युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठेही दिसत नव्हते; आज मुंबईत दिसताय, दीपक केसरकरांची टीका - Marathi News | Shinde group spokesperson Deepak Kesarkar has criticized Shiv Sena leader Aditya Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठेही दिसत नव्हते; आज मुंबईत दिसताय, दीपक केसरकरांची टीका

शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला मोठे खिंडार! जिल्हाप्रमुखच लागला गळाला? २५ पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात - Marathi News | big set back for shiv sena chief uddhav thackeray more than 100 shiv sainiks and 25 office bearers join shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला मोठे खिंडार! जिल्हाप्रमुखच लागला गळाला? २५ पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या मूळ गावी शिवसेनेची ताकद तोकडी पडत असल्याचा फायदा शिंदे गट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Eknath Shinde : "…नाहीतर आमचाच 'कार्यक्रम' झाला असता"; एकनाथ शिंदेंनी सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | CM Eknath Shinde Says we had taken big decision over political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…नाहीतर आमचाच 'कार्यक्रम' झाला असता"; एकनाथ शिंदेंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

Eknath Shinde And Shivsena : राज्यातील नव्या सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी गळ्यावर हात फिरवत आमचाच 'कार्यक्रम' झाला असता असं म्हटलं आहे.  ...

"शिवसेना... नाते जिव्हाळ्याचे, स्नेहाचे, पिढ्यापिढ्यांचे"; अरविंद सावंतांनी शेअर केला 'तो' खास Video - Marathi News | Shivsena Arvind Sawant Share small Shivsainik video on twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना... नाते जिव्हाळ्याचे, स्नेहाचे, पिढ्यापिढ्यांचे"; अरविंद सावंतांनी शेअर केला 'तो' खास Vide

Shivsena Arvind Sawant : शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी ट्वीटर अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. एका छोट्या शिवसैनिकाचा हा व्हिडीओ असून तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ...

Abdul Sattar : "मी 42 वर्षांपासून राजकारणात, 25 वर्षे आमदार, 3 वेळा मंत्री झालो, ते एकदाच मुख्यमंत्री झाले" - Marathi News | Abdul Sattar Slams Shivsena Uddhav Thackeray Over Political situation in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी 42 वर्षांपासून राजकारणात, 25 वर्षे आमदार, 3 वेळा मंत्री झालो, ते एकदाच मुख्यमंत्री झाले"

Abdul Sattar Slams Shivsena Uddhav Thackeray : बंडखोर गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

दुस-यांना शिकवण्याआधी पहिलं स्वतःकडे पाहावं; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Before teaching others, look at yourself first; Shiv Sena criticizes MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुस-यांना शिकवण्याआधी पहिलं स्वतःकडे पाहावं; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका

उद्धव ठाकरे तुमच्या पाठिशी होते म्हणून हे आमदार निवडून आले. जनता या बंडखोर आमदारांना उत्तर देईल असा टोला कायंदे यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी, पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील या भीतीनं फोडाफोडी” - Marathi News | shiv sena sachin ahir said uddhav thackeray is successful in maharashtra opposition has fear that he will lead the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी, पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील या भीतीनं फोडाफोडी”

Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार आणि खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असे सूचक विधान शिवसेना नेत्याने केले. ...