लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे, मी त्यांना जवळून ओळखतो", नारायण राणेंची सडकून टीका - Marathi News | "Uddhav Thackeray is a liar, hypocrite and short minded, I know him closely", Narayan Rane criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे'', नारायण राणेंची सडकून टीका

Narayan Rane: उद्धव ठाकरेंशी कट्टर राजकीय वैर असलेल्या नारायण राणे यांनीही या मुलाखतीवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. ...

'मलाही मारण्यासाठी सुपाऱ्या दिल्या, तोंड उघडायला लावू नका'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | narayan rane targets uddhav thackeray over his interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मलाही मारण्यासाठी सुपाऱ्या दिल्या, तोंड उघडायला लावू नका'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

...म्हणून उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले; आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल - Marathi News | BJP MLA Nitesh Rane target Uddhav Thackeray, Aaditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले; आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबईवर जितके आमचे प्रेम तितके कुणाचं नाही. मुंबईला लुटण्याचं काम पिता-पुत्र करत आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला. ...

Jayant Patil : "शिंदे गटाला काहीतरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले" - Marathi News | NCP Jayant Patil Slams CM Eknath Shinde and Shivsena MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे गटाला काहीतरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले"

NCP Jayant Patil Slams Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.  ...

Deepali Sayed : "उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली तशीच एकनाथ शिंदेंचीही घ्या", दीपाली सय्यद यांचा राऊतांना सल्ला - Marathi News | Sanjay Raut should take interview Eknath Shinde says Shivsena Deepali Sayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली तशीच एकनाथ शिंदेंचीही घ्या", दीपाली सय्यद यांचा राऊतांना सल्ला

Shivsena Deepali Sayed And Sanjay Raut : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद सय्यद यांनी मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाने मान्य केली ‘ती’ विनंती; शिंदे गटाचे टेन्शन वाढणार? - Marathi News | supreme court to hear fresh plea of uddhav thackeray led shiv sena seeking a stay on proceedings before election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेला मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाने मान्य केली ‘ती’ विनंती; शिंदे गटाचे टेन्शन वाढणार?

Maharashtra Political Crisis: निवडणूक आयोगाने दिलेले निर्देशांमुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग होतो, असे शिवसेनेने म्हटले आहे. ...

शिंदे सरकार, भाजपावर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका, आता देवेंद्र फडणवीसांची संक्षिप्त प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray's scathing criticism of Shinde government, BJP, now Devendra Fadnavis' brief reaction, said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकार, भाजपावर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका,आता फडणवीसांची संक्षिप्त प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis News: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर अगदी संक्षिप्त प्रतिक्रिया दिली आहे. मी फिक्स मॅच पाहत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसेना फोडण्यामागे भाजपच, भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य” - Marathi News | ncp amol mitkari criticised bjp over new eknath shinde devendra fadnavis govt and revolt in shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना फोडण्यामागे भाजपच, भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य”

Maharashtra Political Crisis: मुंबईतील मराठी माणूस टिकण्यासाठी शिवसेनेला तळागाळातील माणसाने ताकद देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...