लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बाळासाहेबांची हिच शिकवण अन् दिघेसाहेबांची हीच भूमिका; केदार दिघेंची ठाकरेंसाठी खास पोस्ट - Marathi News | Kedar Dighe has wished Shiv Sena chief Uddhav Thackeray on his birthday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांची हिच शिकवण अन् दिघेसाहेबांची हीच भूमिका; केदार दिघेंची ठाकरेंसाठी पोस्ट

केदार दिघे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. ...

उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला एकनाथ शिंदेंचं खतपाणी; बैठकीत घेतला मोठा निर्णय - Marathi News | A decision was taken in today's cabinet meeting to approve a fund of Rs 370 crore for conservation of Lonar lake. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला एकनाथ शिंदेंचं खतपाणी; बैठकीत घेतला मोठा निर्णय

आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. ...

'राजेशाही आता संपली आहे'; रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंना स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Union Minister Raosaheb Danve told Shiv Sena chief Uddhav Thackeray that the monarchy is over | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजेशाही आता संपली आहे'; रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंना स्पष्टच सांगितलं!

उद्धव ठाकरेंच्या विधानावरुन विविध प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ...

संभ्रवस्था संपवत शिवसैनिक सक्रीय; ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लोहाऱ्यात निष्ठावान एकवटले - Marathi News | Shiv Sainik active in ending the elite; On the occasion of Uddhav Thackeray's birthday, loyalists gathered in Lohara | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :संभ्रवस्था संपवत शिवसैनिक सक्रीय; ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लोहाऱ्यात निष्ठावान एकवटले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संभ्रवस्था दूर करत शिवसैनिकांनी आज लोहारा शहरात एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ...

"कालची मुलाखत म्हणजे WWF मॅच, लागत कुणालाच नाही", संदीप देशपांडेंची खोचक टीका - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande critisizes Uddhav Thackeray's interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कालची मुलाखत म्हणजे WWF मॅच, लागत कुणालाच नाही", संदीप देशपांडेंची खोचक टीका

"बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे आणि विचार कुणाच्या मालकीचा नसतो.'' ...

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंचा डोळा उद्या पंतप्रधानपदावर असेल, आम्ही काय करावं, हे त्यांनी सांगू नये” - Marathi News | union leader raosaheb danve criticised shiv sena chief uddhav thackeray over allagation on bjp in interview to sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचा डोळा उद्या पंतप्रधानपदावर असेल, आम्ही काय करावं, हे त्यांनी सांगू नये”

Maharashtra Political Crisis: बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. कुठे बाळासाहेब आणि उद्धव कुठे, अशी खोचक टीका केंद्रातील भाजप नेत्याने केली आहे. ...

'उद्धव ठाकरेंनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं'; ओमराजेंनी घातलं साकडं - Marathi News | Shiv Sena MP Omraj Nimbalkar also wished Uddhav Thackeray. | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'उद्धव ठाकरेंनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं'; ओमराजेंनी घातलं साकडं

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Uddhav Thackeray Birthday: आदित्य ठाकरेंनी बाबांना दिल्या खास शब्दांत शुभेच्छा; उद्धव ठाकरेंचा हटके फोटो केला शेअर - Marathi News | son aaditya thackeray gave warm birthday wishes to father shiv sena chief uddhav thackeray on instagram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंनी बाबांना दिल्या खास शब्दांत शुभेच्छा; उद्धव ठाकरेंचा हटके फोटो केला शेअर

Uddhav Thackeray Birthday: आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. ...